जांजगिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जांजगिर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.

हे शहर जांजगिर-चांपा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जरी जांजगिर-चांपा असे संयुक्त नाव असले तरी प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये या गावी आहेत.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ लेखक - डॉ. उदय राजहंस. दिनांक-१६/१०/२०१६ - तरुण भारत - ई पेपर - आसमंत पुरवणी पान क्र. ८ 'सोंठी Check |दुवा= value (सहाय्य). १६/१०/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]