Jump to content

चर्चा:अबु धाबी

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वर्ग

[संपादन]

अबु धाबी हे संयुक्त अरब अमीरातींमधील शहर आहे तसेच ही एक स्वतंत्र अमीरातही आहे. तरी वर्ग:संयुक्त अरब अमिराती हा वर्ग पुनर्स्थापित करावा असे वाटते. पर्यायाने वर्ग:संयुक्त अरब अमिरातींमधील अमीराती असा नवीन वर्गही करता येईल.

अभय नातू (चर्चा) २३:२१, ७ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]

अबु धाबी अमिरातीसाठी स्वतंत्र लेख बनवता येईल. उदा. Emirate of Abu Dhabi - अभिजीत साठे (चर्चा) ०८:३०, ८ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]