हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक
Appearance
हुजूर साहेब नांदेड दक्षिण मध्य रेल्वे स्थानक | |
---|---|
फलाट | |
स्थानक तपशील | |
पत्ता | शिवाजीनगर, नांदेड, अबचलनगर |
गुणक | 19°9′38″N 77°18′30″E / 19.16056°N 77.30833°E |
समुद्रसपाटीपासूनची उंची | ४११ मी |
मार्ग | मनमाड−सिकंदराबाद रेल्वेमार्ग |
जोडमार्ग | वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग, हु.सा.नांदेड-बिदर रेल्वेमार्ग |
फलाट | ४ |
मार्गिका | ७ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | प्रगतीवर |
संकेत | NED |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | नांदेड विभाग, दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
हुजूर साहेब नांदेड हे नांदेड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. नांदेड येथील शीख धर्मापैकी एक असलेल्या हुजूर साहेब ह्या पवित्र स्थानाचे नाव येथील स्थानकाला देण्यात आले आहे.