क्रिस्तिना म्लादेनोविच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्तिना म्लादेनोविच
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
वास्तव्य पॅरिस
जन्म १४ मे, १९९३ (1993-05-14) (वय: ३०)
नोर, फ्रान्स
सुरुवात २००९
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत ७,४९,६८६ डॉलर्स
एकेरी
प्रदर्शन १२६ - ९३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४३
दुहेरी
प्रदर्शन ९८ - ४८
अजिंक्यपदे
शेवटचा बदल: जून २०१६.


क्रिस्तिना म्लादेनोविच (फ्रेंच: Kristina Mladenovic; १४ मे १९९३) ही एक सर्बियन वंशाची फ्रेंच टेनिसपटू आहे. क्रिस्तिनाने डॅनियेल नेस्टरसोबत २०१३ फ्रेंच ओपनमधील मिश्र दुहेरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

प्रमुख अंतिम फेऱ्या[संपादन]

दुहेरी[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोर
विजयी २०१६ फ्रेंच ओपन क्ले फ्रान्स कॅरोलिन गार्सिया रशिया येकातेरिना माकारोव्हा
रशिया एलेना व्हेस्निना
6–3, 2–6, 6–4

बाह्य दुवे[संपादन]