हूगळी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुगळी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
हावडाजवळून वाहणारी हुगळी नदी

हुगळी (Hooghly) नदी ही पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगानदीची एक शाखा नदी आहे. कोलकाता शहर या नदीवर आहे. दामोदर आणि रूपनारायण या हुगळीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ही नदी पश्चिम बंगालमधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळते.