ऑलिंपिक स्टेडियम (ॲम्स्टरडॅम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑलिंपिक मैदान (ॲम्स्टरडॅम) या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑलिंपिक स्टेडियम
स्थान ॲम्स्टरडॅम, नेदरलँड्स
उद्घाटन १७ मे १९२८
आसन क्षमता २२,२८८
वापरकर्ते संघ/स्पर्धा
ए.एफ.सी. एयाक्स (१९९६ सालापर्यंत)
१९२८ उन्हाळी ऑलिंपिक

ऑलिंपिक स्टेडियम (डच: Olympisch Stadion) हे नेदरलँड्स देशाच्या ॲम्स्टरडॅम शहरामधील एक स्टेडियम आहे. १९२८ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी बांधले गेलेले हे स्टेडियम सध्या एक संग्रहालय म्हणून वापरले जाते.

बाह्य दुवे[संपादन]