भालू (मराठी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भालू या पानावरून पुनर्निर्देशित)

भालू हा इ.स. १९८०मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट आहे. यात विक्रम गोखले, नाना पाटेकर, निळू फुले आणि रंजना देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]