चर्चा:नारायण हरी आपटे
हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे
[संपादन]मराठी विकिपीडियावर हरी नारायण आपटे आणि नारायण हरी आपटे असे दोन लेख आहेत प्रथम दर्शनी या दोन वेगेवेगळ्या व्यक्ति आहेत असे दिसते पण जाणकारांपैकी कुणी दुजोरा देऊ शकेल काय ? सोबतच लिहिलेल्या ग्रंथांची नावे चुकीच्या नावाच्या लेखात गेली नाहीत याची खातर जमा करून हवी माहितगार (चर्चा) १९:३३, ७ मार्च २०१२ (IST)
ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे ही दोन वेगळी माणसे होती, आणि ती एकमेकांची नातेवाईकही नव्हती. ह.ना.आपट्यांनी दहा ऐतिहासिक आणि दहा सामाजिक कादंबर्या लिहिल्या. ते मराठीचे युगप्रवर्तक कादंबरीकार समजले जातात. सतत २५-३० वर्षे मराठीत गुणवत्तापूर्ण साहित्य निर्माण करणारे ह.ना.आपटे हे पहिले प्रसिद्ध मराठी कादंबरीकार. त्या मानाने, ना.ह.आपटे हे खूप अलीकडचे. त्यांनी ऐतिहासिक कादंबर्या बहुधा लिहिल्या नसाव्यात....J (चर्चा) १४:५७, ८ मार्च २०१२ (IST)
ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे (११-०७-१८८९ ते १४-११-१९७१) ही दोन वेगळीच माणसे होती. पहा www.downmelodylane.com/article_regional_marathi.html
ह.ना. आपटे(८-३-१८६४ ते२-३-१९१९) आणि ना.ह. आपटे (११-०७-१८८९ ते १४-११-१९७१) ही दोन वेगळीच माणसे होती. पहा www.downmelodylane.com/article_regional_marathi.html
Kedarg6500 (चर्चा) १६:०८, १० जानेवारी २०१३ (IST)kedarg6500
फोटो ऍड करणे
[संपादन]https://upload.wikimedia.org/wikipedia/en/c/cf/NH_Apte.jpg येथे असलेला नाह आपटे यांचा फोटो ऍड करायला जमत नाही। मदत पाहिजे Kedarg6500 (चर्चा) ०६:५५, १५ मार्च २०२० (IST)