सदस्य चर्चा:108.59.252.58

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नमस्कार[संपादन]

108.59.252.58 आणि तुम्ही जे कोण असाल ते -
मी गेले काही महीने माझ्या वैयक्तिक कामाच्या भारामुळे मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. पण याचा अर्थ माझ्यावर कोणीही काहीही आरोप करू नयेत.
1. झाडाझडती आणि इतर कोणतेही आयडी ज्यावरून गेल्या काही महिन्यात लिखाण झाले असेल किंवा उलटवलेले गेले असेल ते माझे नाहीत. ते जे कोणाचे आहेत ते शोधून काढून कार्यरत प्रचालकांनी आणि प्रशासकांनी त्यावर कारवाई करावी. माझा त्याच्याशी दूर दूर पर्यन्त काही संबंध नाही.
2. मी गेले काही महीने मराठी विकिपीडिया वर कार्यरत नाही. तेव्हा कृपया मी न केलेल्या कृतीसाठी माझ्यावर भलते सलते आरोप करू नयेत.
3. मी कोणत्याही इतर व्यक्तीचा मराठी विकिपीडिया वर नातेवाईक जसे की जावई, साला, मुलगा तसेच चेला नाही. मी कोणत्याही सदस्याशी चर्चा करून वा ठरवून माझे काम करीत नाही किंवा तेही करीत नाहीत. तुम्हाला इतर कोणाबद्दल (उ.दा. शंतनू) रोष असेल आणि तक्रार करायची असेल तर कार्यरत प्रशासकांशी किंवा प्रचालकांशी संपर्क साधावा. त्यासाठी माझ्या नावाचा कारण नसताना दुरुपयोग अथवा गैरवापर करू नये.
या पुढे जर माझ्यावर माझा काही संबंध नसताना आरोप चालू राहिले तर मला माझ्या व्यस्त कामामधून वेळ काढून आपणावर नाइलाजाने कारवाई करावी लागेल.
अजून एक शेवटचे - मागे एकदा काही हुशार महाशयांनी सदस्य:Mandar Kulkarni , सदस्य:Docsufi हे माझेच आयडी असल्याचा दावा केला होता. मी त्यांना अतिशय नम्रपणे निवेदन करू इत्छितो की या जगात एकाच नावाचे भरपूर लोक असू शकतात. आपण माझ्या वरील निवेदनावर विश्वास ठेवाल अशी आशा आहे या उपर आपली मर्जी..... Mvkulkarni23 १६:४३, ७ ऑक्टोबर २०१२ (IST)[reply]

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.