साचा:माहितीचौकट गीतकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माहितीचौकट गीतकार या साच्याचा वापर चित्रपटसृष्टीतील गीतकार यांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.

वापर[संपादन]

खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौक्टीचा लेखात समावेश करता येईल. कुठलाही रकाना अनिवार्य नाही.

{{माहितीचौकट गीतकार 
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = 
| जन्म_दिनांक = 
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| इतर_नावे = 
| कार्यक्षेत्र = 
| राष्ट्रीयत्व = 
| भाषा = 
| कारकीर्द_काळ = 
| प्रमुख_नाटके = 
| प्रमुख_चित्रपट = 
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = 
| पुरस्कार = 
| वडील_नाव = 
| आई_नाव = 
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = 
| अपत्ये = 
| संकेतस्थळ = 
| तळटिपा = 
}}

रकाने (पॅरामीटर)[संपादन]

ठळाक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.

पार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)
नाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)
चित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: "Example.jpg"
चित्र_रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.
चित्र_शीर्षक * चित्राचे शीर्षक
पूर्ण_नाव कलाकाराचे पूर्ण नाव
जन्म_दिनांक कलाकाराचा जन्मदिनांक
जन्म_स्थान कलाकाराचे जन्मस्थान
मृत्यू_दिनांक कलाकाराचा मृत्युदिनांक
मृत्यू_स्थान कलाकाराचे मृत्युस्थान
इतर_नावे कलाकाराची इतर नावे
कार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्षेत्रे (उदा. नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी इत्यादी)
राष्ट्रीयत्व कलाकाराचे राष्ट्रीयत्व
भाषा कलाकाराने अभिनय केलेल्या नाटकांच्या/चित्रपटांच्या/दूरचित्रवाणी मालिकांच्या भाषा
कारकीर्द_काळ कलाकाराच्या कारकीर्दीचा काळ
प्रमुख_नाटके प्रमुख/गाजलेली नाटके (नाटकांत भिनय केला असल्यास)
प्रमुख_चित्रपट प्रमुख/गाजलेले चित्रपट (चित्रपटांत अभिनय केला असल्यास)
प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम प्रमुख/गाजलेल्या दूरचित्रवाणी मालिका/कार्यक्रम
पुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)
वडील_नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव
आई_नाव कलाकाराच्या आईचे नाव
पती_नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)
पत्नी_नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)
अपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे
संकेतस्थळ संकेतस्थळाचा दुवा
तळटिपा तळटिपा
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.