चर्चा:गजनी (चित्रपट) (निःसंदिग्धीकरण)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चर्चा:गजनी (चित्रपट) (नि:संदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)

चित्रपटाचे नाव घजनी(GHAJANI) नसुन गजनी असे आहे किंवा अगदीच खरे नाव उच्चारासहित गजिनि(GHAJINI-तमिळ मध्ये) असे आहे. जसे रजनीकांत(RAJANIKANT) चे नाव तमिळ मध्ये रजिनिकांत(RAJINIKANTH) असे लिहितात तसे.

तमिळ भाषेत ग लिहिण्यासाठी सुचवण्यासाठि GH असे वापरतात कारण नुसता G हा क,ग,किंवा अस्पष्ट ह साठी लिहितात. KAJINI ह्याचा उच्चार देखील गजनी असाच होतो.उदा. मुरुकन=मुरुगन=मुरुघन असा विविध बोली नुसार बदल आढळतो. जसे मराठीत चा, चहा व भावो, भाऊ, भो, इ. असे उच्चार आहेत.