चर्चा:भाषांतरित-रूपांतरित नाटके

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सारणीतील रूपांतरकार हा शब्द[संपादन]

@J: नमस्कार,

सारणीतील रूपांतरकार हा शब्द गोंधळात टाकणारा वाटतो आहे. शब्दात केवळ अनुवादक हि भूमिका अभिप्रेत आहे का नाट्यरूपांतर - नाट्य रूपांतरातही दोन भाग येतात केवळ लेखन आणि दुसर दिग्दर्शन

उदाहरणार्थ

  • डाकघर काशीनाथ भागवत पोस्ट ऑफिस बंगाली रवींद्रनाथ टागोर


काशीनाथ भागवत यांची भागवत नि:संदिग्धीकरण लेखात संक्षीप्त ओळख देताना केवळ रूपांतरकार हि ओळख संदिग्धच ठरते आणि नि:संदिग्धीकरणाचा उद्देश पूर्ण पणे साध्य होत नाही आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:१२, ११ ऑगस्ट २०१३ (IST)[reply]