सनतकुमार मंडल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सनतकुमार मंडल (फेब्रुवारी १४, इ.स. १९४२- हयात) हे राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९८९,इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील जॉयनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.