रेलांगी वेंकटा रामया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेलांगी वेंकटा रामया (ऑगस्ट १३, १९१०:रावुलापलेम, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारतनोव्हेंबर २६, १९७५:तडेपल्लिगुडम, आंध्र प्रदेश, भारत) हे तेलुगु चित्रसृष्टीच्या सुवर्णकाळातील हास्य अभिनेता होते.