सदस्य चर्चा:Cgj

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्री. जांबोटकर, काही कारणास्तव आपण जेंव्हा विकिपीडियावर खाते उघडले तेंव्हा हा स्वागतपर संदेश आपल्याला मिळाला नाही. असो ... उशीराका होईना ...

   स्वागत Cgj, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Cgj, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,०९२ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

--परीक्षित 23:36, 26 फेब्रुवारी 2006 (UTC)


Hello,

Thank you for contributing to marathi wikipedia. As you're probably aware, this is community property and as such, self-references are not welcome (such as 'मी सादर करीत आहे', 'मी लिहिले आहे')


Hope you will keep contributing more here.

अभय नातू 19:19, 18 फेब्रुवारी 2006 (UTC)

नवीन लेख लिहीण्याच्या पानावरचा मथळा[संपादन]

डॉ. जांबोटकर,

आपण उद्धृत केलेला मथळा हा सगळ्या पानांसाठी आहे. जसे हा मजकुर नवीन चर्चापानावर येतो तसेच नवीन लेख लिहीण्यासाठीच्या पानावरही येतो.

या कारणास्तव मला वाटते की हा 'generic' संदेश ठीक आहे.

Editing Talk बद्दल म्हणलात तर मला वाटते की 'Talk' हा शब्द विकिपिडीयावर आरक्षित आहे व तो बदलण्यासाठी अधिक बदल करावे लागतील. अन्य प्रबंधकानी येथे टिप्पणी करावी.


मराठी मुक्त ज्ञानकोशावरील अजूनही बरेच संदेश ईंग्लिशमध्ये आहेत. हळूहळू त्यांचे मराठीत भाषांतर सुरू आहे. जर आपल्याला एखाद्या संदेशाचे भाषांतर सुचवायचे असल्यास कृपया चावडीवर व्यक्त करावे. आम्हा तिघांपैकी एखादा जरूर आपल्याला उत्तर देईल.


मुक्त ज्ञानकोशाचे प्रबंधन उघडपणे अतिशय उत्साहाने तुम्ही आणि इतर तीन जण करत आहात ह्याबद्दल तुम्हा सर्वांना अनेक धन्यवाद प्रकट करण्याची मी इथे संधी घेतो.

प्रबंधक या नात्याने आम्ही निमित्तमात्र आहोत. आपल्यासारख्या अनेक विद्वानांच्या योगदानानेच हा ज्ञानकोश अधिकाधिक प्रगती करेल.


क.लो.अ.

अभय नातू 18:05, 22 फेब्रुवारी 2006 (UTC)

historical figures[संपादन]

Dr. Jambotkar, Thanks,

अभय नातू 06:46, 4 मार्च 2006 (UTC)

Username shortcut[संपादन]

Hello,

You may want to use ~~~~ (Four '~' characters), instead of writing your name explicitly.
With regards,

Harshalhayat 17:35, 6 मार्च 2006 (UTC)

संकेतस्थळे[संपादन]

आपल्याला "त्या" संकेतस्थळांची आठवण झाली हे वाचून गंमत वाटली ... मुळ भावगीतं ऐकलेली नसल्याने गोंधळ मात्र झाला नव्हता ;) असो .... संकेतस्थळ हा website ला मराठी पर्याय कोणी सुचवला याची मला कल्पना नाही, पण मराठी "संकेतस्थळांवर" (:)) हा शब्द प्रचलीत आहे. ऊदा. www.manogat.com, www.mayboli.com etc.

असे काही मराठी प्रतिशब्द सुचवणे व प्रचलीत करण्यात "मराठी ब्लोगविश्वाचाही http://marathiblogs.net/ मोठा सहभाग आहे.

असेच इतर काही मराठी प्रतिशब्द:

ब्लॉग - अनुदिनी
click - टिचकी मारा

यावरूनही आपणास अशीच काही विनोदी आठवण झाल्यास नक्की कळवा :)

--परीक्षित 00:04, 16 मार्च 2006 (UTC)

Re: Baraha[संपादन]

Hello Cgj,

I did not get exact hold of the problem.
However, I can suggest you following steps (I assume you have Windows XP) -
  1. Open 'Control Panel'
  2. Open 'Regional and Language Options'
  3. Click on 'Languages' tab
  4. Tick the check-box labled as 'Install files for complex script ....'
  5. Click OK
If the check-box is already checked, then you need send me other details (including operating system, etc).
Hope this helps.
With regards,
Harshalhayat 18:16, 18 मार्च 2006 (UTC)

Re: Baraha[संपादन]

Did you followed the steps Harshal has suggested? Even I think this is the problem due to wrong configuration of Unicode characters.

I would like to suggest Microsoft Indic IME. It is also similar to Baraha (supports transliteration), but I prefer it over Baraha. So try installing this as well. I am hoping, since this is a Microsoft product, might be able to detect/correct the problem.

Let me know how it goes.

Good luck, --परीक्षित 19:59, 18 मार्च 2006 (UTC)


हर्शल आणि परीक्षित,


तुम्ही दोघांनीही अगदी त्वरित सूचना पाठवल्याबद्दल अनेक धन्यवाद.


देवनागरी लिपीत मजकूर लिहायची सुविधा नव्या जमान्यातल्या बराहा वराहावताराने काल माझ्यावर गूढपणे वक्रदृष्टी दाखवून माझ्याकडून हिरावून घेतली होती.

त्यानंतर मी अनेक तर्हांच्या लटपटी केल्यावर आणि त्यांच्या जोडीला "बा बराहा वराहा, म्या पामरावर (ह्यापुढे शक्यतो कायमची) पूर्ववत कृपादृष्टी राखून राहा" अशी खूप आळवणी केल्यावर बराहा वराहावताराने मला आज त्या सुविधेचे पुन्हा वरदान केले आहे!

तेव्हा विकिपीडिआच्या दुसर्या कोणा सदस्यांवर त्या अवताराची वक्रदृष्टी अवतरली आणि मग त्यांपैकी कोणी तुमच्याकडे साहाय्य मागितले तर त्या सदस्यांनी कोणत्या दोन गोष्टी कराव्यात ते तुम्हाला माझ्या वरच्या अनुभवावरून पक्के कळावे.

पुनश्च धन्यवाद.


--Cgj 23:41, 18 मार्च 2006 (UTC)

Article request[संपादन]

Greetings Cgj! Can you please help me create a stub for this article which is based on the English article. 2-4 lines would be sufficient enough and your help would be appreciated. (I do not know what the correct Marathi title should be).

Regards -- Phillip J, 04:45 मंगळवार 28 मार्च 2006 (UTC)

गौरव[संपादन]

Cgj,

आपल्या मराठी विकिपिडीयावरील योगदानाबद्दल, विशेषतः मराठी भाषाविषयक योगदानाची कदर म्हणून सर्व मराठी विकिपिडीयन्स तर्फे तुम्हाला हे निशाण बहाल करीत आहे.

मराठी विकिपिडीयावरील मराठी भाषाविषयक योगदानाबद्दल

क.लो.अ. Mahitgar 02:42, 1 ऑक्टोबर 2006 (UTC)

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.