के.आर. अचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के.आर. अचार(जन्म:एप्रिल ८,इ.स. १८९४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन म्हैसूर राज्यातील मंगळूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.