जहांगीर आलम तालुकदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद जहांगीर आलम तालुकदार (डिसेंबर ४, इ.स. १९६८:ढाका - ) हा बांगलादेशकडून इ.स. १९९०मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
बांगलादेशच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.