राजेंद्र कुमारी बाजपेयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजेन्द्रकुमारी वाजपेयी या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेन्द्रकुमारी वाजपेयी (फेब्रुवारी ८,इ.स. १९२५-जुलै १७,इ.स. १९९९) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८०,इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.