भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८२
इंग्लंड
भारत
तारीख २ जून – १३ जुलै १९८२
संघनायक बॉब विलिस सुनील गावसकर
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा इयान बॉथम (४०३) कपिल देव (२९२)
सर्वाधिक बळी बॉब विलिस (१५) दिलीप दोशी (१३)
मालिकावीर कपिल देव (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलन लॅम्ब (१३४) कपिल देव (१०७)
सर्वाधिक बळी इयान बॉथम (५) मदनलाल (३)
मालिकावीर ॲलन लॅम्ब (इंग्लंड) आणि कपिल देव (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने जून-जुलै १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका आणि एकदिवसीय मालिका इंग्लंडने अनुक्रमे १-० आणि २-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

२ जून १९८२
धावफलक
भारत Flag of भारत
१९३ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४/१ (५०.१ षटके)
कपिल देव ६० (३७)
इयान बॉथम ४/५६ (११ षटके)
बॅरी वूड ७८* (१३७)
मदनलाल १/२१ (९ षटके)
इंग्लंड ९ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: बॅरी वूड (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ॲलन लॅम्ब (इं) आणि गुलाम पारकर (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

४ जून १९८२
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७६/९ (५५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६२/८ (५५ षटके)
ॲलन लॅम्ब ९९ (१०९)
संदीप पाटील २/३७ (११ षटके)
कपिल देव ४७ (६२)
जॉफ मिलर ३/२७ (११ षटके)
इंग्लंड ११४ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१०-१५ जून १९८२
धावफलक
वि
४३३ (१४८.१ षटके)
डेरेक रॅन्डल १२६ (२९०)
कपिल देव ५/१२५ (४३ षटके)
१२८ (५०.४ षटके)
सुनील गावसकर ४८ (१३३)
इयान बॉथम ५/४६ (१९.४ षटके)
६७/३ (१९ षटके)
ॲलन लॅम्ब ३७ (५३)
कपिल देव ३/४३ (१० षटके)
३६९ (१११.५ षटके)(फॉ/ऑ)
दिलीप वेंगसरकर १५७ (२६४)
बॉब विलिस ६/१०१ (२८ षटके)
इंग्लंड ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: कपिल देव (भारत)

२री कसोटी[संपादन]

२४-२८ जून १९८२
धावफलक
वि
४२५ (१५३.१ षटके)
इयान बॉथम १२८ (१६९)
दिलीप दोशी ६/१०२ (४७.१ षटके)
३७९/८ (१०४ षटके)
संदीप पाटील १२९* (१९६)
फिल एडमंड्स ३/९४ (३७ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • सुरू नायक (भा) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

८-१३ जुलै १९८२
धावफलक
वि
५९४ (१७३.३ षटके)
इयान बॉथम २०८ (२२६)
दिलीप दोशी ४/१७५ (४६ षटके)
४१० (१२९.२ षटके)
कपिल देव ९७ (९३)
बॉब विलिस ३/७८ (२३ षटके)
१९१/३घो (७०.३ षटके)
क्रिस टॅवरे ७५ (२०८‌)
सुरू नायक १/१६ (५.३ षटके)
१११/३ (३६ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ७५* (११६)
डेरेक प्रिंगल २/३२ (११ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१