फेरिबौ (मिनेसोटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फेरिबौ, मिनेसोटा या पानावरून पुनर्निर्देशित)
फेरिबौमधील एक वस्तीचा भाग

फेरिबौ हे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील एक शहर आहे. हे शहर राइस काउंटीचे प्रशासकीय केंद्र असून २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २३,२५२ आहे.[१]

हे शहर मिनीयापोलिस-सेंट पॉलपासून अंदाजे ८० किमी दक्षिणेस आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "2010 Census Redistricting Data (Public Law 94-171) Summary File". American FactFinder. United States Census Bureau. 27 April 2011 रोजी पाहिले.