दसम धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दसम धबधबा हा झारखंडमधील रांची जिल्ह्यातील एक धबधबा आहे. या धबधब्याची उंची ४४मी. आहे.