लोहगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोहगांव या पानावरून पुनर्निर्देशित)

लोहगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळ असलेले एक गाव आहे. येथे वायुसेनेचा तळ व नागरी विमानतळ आहे.

हे गाव पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे.