इन्सॅट-४क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्सॅट-४क हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह आहे.

जीएसएलव्ही-एफ२ च्या प्रक्षेपणातील बिघाडामुळे बंगालच्या उपसागरात बुडविण्यात आला.

इन्सॅट-४क
इन्सॅट-४क
इन्सॅट-४क
उपशीर्षक इन्सॅट-४क
मालक देश/कंपनी भारत
निर्मिती संस्था इस्रो
कक्षीय माहिती
कक्षा भूस्थिर
कक्षीय गुणधर्म भूस्थिर
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक यान जीएसएलव्ही-एफ२
प्रक्षेपक स्थान सतीश धवन अंतराळ केंद्र
प्रक्षेपण दिनांक १० जुलै २००६
इंधन मोनो मिथेन हायड्रयाझिन
निर्मिती माहिती
वजन २१६८ किलो
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
कार्यकाळ १० वर्ष
बाह्य दुवे
संकेतस्थळ

विवरण[संपादन]

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो Archived 2010-11-25 at the Wayback Machine.