गुरगांव जलद मेट्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुडगाव जलद मेट्रो या पानावरून पुनर्निर्देशित)
गुडगाव जलद मेट्रो
स्थान गुडगाव,हरियाणा,भारत
मार्ग
मार्ग लांबी ५.१ कि.मी.
एकुण स्थानके
सेवेस आरंभ १४ नोव्हेम्बर २०१३
गुडगाव जलद मेट्रो

गुडगाव जलद मेट्रो (Raipiḍ Mēţrō Rēl Guḍ.agāṃv) ही शहरि रेल्वे सेवा भारतातिल हरियाणा राज्यात गुडगाव ह्या शहरात आहे. दिल्लि मेट्रोच्या यलो लाइन ह्या सेवेस सिकन्दरपुर ह्या स्थानकापाशि जुळनारि गुडगाव जलद मेट्रोचि उभारणि  र् यापिड मेट्रोरेल गुडगाव लिमिटेड ह्या कंपनीने केले असुन तेच ही सेवा चालवित आहेत. ही  भारतातिल प्रथम समपुर्ण खाजगि गुनतवणुकिवर आधारित  शहरि रेल्वे सेवा आहे. ह्या सेवेचा  पहिल्या टप्पा १४ नोव्हेम्बर २०१३ला कर्यन्वित करण्यात आला.[१]   

मार्ग [संपादन]

पहिला टप्पा[संपादन]

दिल्लि मेट्रोच्या यलो लाइन ह्या सेवेस सिकन्दरपुर ह्या स्थानकापाशि जुळनारि गुडगाव जलद मेट्रो

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Second phase of Gurgaon's Rapid Metro thrown open". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2019-01-19 रोजी पाहिले.