डॅनियेल रिकार्डो
Appearance
डॅनियेल रिकार्डो (इंग्लिश: Daniel Ricciardo; १ जुलै, १९८९ , पर्थ) हा एक ऑस्ट्रेलियन रेसिंग ड्रायव्हर आहे. सध्याच्या घडीला रिकार्डो फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये रेड बुल रेसिंग ह्या संघाकडून खेळत आहे. त्याने आजवर ५९ फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सहभाग घेतला असून २०१४ सालच्या कॅनेडियन ग्रांप्रीमध्ये विजय मिळवला.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |