मलकजगिरी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मलकजगिरी (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

मलकजगिरी हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. हैदराबाद महानगर क्षेत्रामधील हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. २९,५३,९१५ मतदार असलेला मलकजगिरी हा भारतामधील सर्वात मोठा मतदारसंघ आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]