एडुआर्ड हाइन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एडुआर्ड हाइन

हेन्रिच एडुआर्ड हाइन ( १६ मार्च १८२१- मृत्यु: ऑक्टोबर १८८१) हा एक जर्मन गणितज्ञ होता. तो आपल्या 'विशिष्ट क्रिया' व सत्य पृथक्करण यासाठी सर्वश्रुत झाला. त्याने मेहलर-हाईन सूत्र प्रस्तुत केले.त्याने स्पेरिकल हार्मोनिक्स[मराठी शब्द सुचवा] वरही महत्त्वाचे काम केले.