मोनरागला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मोनरागला जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतउवा प्रांत
सरकार
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ५,६३९[१] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ३,९७,३७५[२] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_moneragala/english/ [मृत दुवा]

श्रीलंकेच्या उवा प्रांतामधील मोनरागला हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ५,६३९[१] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार मोनरागला जिल्ह्याची लोकसंख्या ३,९७,३७५[२] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ३,७५,६९१ ५,७५४ ७,४९३ ७,८०० १२४ १२७ ३८६ ३,९७,३७५
स्रोत [२]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ३,७५,२५२ ११,६२३ ८,१८३ १,५८३ ६८१ ५३ ३,९७,३७५
स्रोत [३]

स्थानीय सरकार[संपादन]

महानगरपालिका[संपादन]

नगरपालिका[संपादन]

प्रदेश्य सभा[संपादन]

विभाग सचिव[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-07-13. 2009-03-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). Archived from the original (PDF) on 2010-02-15. 2009-03-27 रोजी पाहिले.