ब्रसेल्स विमानतळ हिरेचोरी प्रकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रुसेल्स विमानतळावरील हिरे चोरी प्रकरण या पानावरून पुनर्निर्देशित)

१८ फेब्रुवारी २०१३ रोजी ब्रुसेल्स विमानतळावर आठ मास्क घातलेले आणि पोलिसांचा गणवेश परिधान केलेले चोरट्यानी अवघ्या तीन मिनिटांत ५० दशलक्ष डॉलरचे (सुमारे २७० कोटी रुपये) हिरे चोरले. ही आतापर्यंतची जगातली सर्वात मोठी हियांची चोरी आहे. या चोरीत चोरट्यांनी एकही गोळी चालवली नाही तसेच कोणालाही जखमीही केले नाही.[१]


संदर्भ[संपादन]