विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ५
Appearance
२७ फेब्रुवारी (शुक्रवार), इ.स. २०१५ रोजी होणाऱ्या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.
वेळ व ठिकाण
[संपादन]वेळ : शुक्रवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१५ (स्थानिक प्रमाणवेळेनुसार, जगभर)
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस
म्हणजे काय ?
[संपादन]संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो.
पूर्वतयारी
[संपादन]रोजच्या प्रमाणे संपादने करा.
उद्दिष्टे
[संपादन]या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :
- मराठी विकिपीडिया वर या दिवसाच्या निमित्ताने अधिक भर घालणे.
- ४१,५०० लेखांचा टप्पा गाठणे
- सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित असलेले लेख लिहिणे, असलेले लेख पुष्ट करणे.
- सदस्य व संपादक नसलेल्या व्यक्तींना या निमित्ताने विकिपीडियावर सहभाग घेण्यास उद्युक्त करणे.
- १० नवीन संपादक मिळून त्यांनी प्रत्येकी ५ संपादने करणे.
- कार्यरत असलेल्या आणि उल्लेखनीय योगदान केलेल्या/करणाऱ्या सदस्यांची दखल घेणे.
- मराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.
नियोजित रूपरेषा
[संपादन]दिवसाच्या सुरुवातीस व शेवटी आकडेवारी मोजणे.
आकडेवारी
[संपादन]हे सुद्धा पाहा
[संपादन]- विकिपीडिया:काय लिहू
- विकिपीडिया मदत मुख्यालय
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन १ - इ.स. २०११ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली पहिली मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन २ - इ.स. २०१२ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली दुसरी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३ - इ.स. २०१३ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली तिसरी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.
- विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ४ - इ.स. २०१४ सालच्या मराठी भाषा दिवसानिमित्त झालेली चौथी मराठी विकिपीडिया संपादनेथॉन.
- मराठी विकिपीडियाची ध्येय आणि धोरणे