चर्चा:स्वादुपिंड

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Pancreasला मराठीमध्ये स्वादुपिंड या नावाने ओळखले जाते. स्वादुपिंड हा शब्द मराठीत किमान शंभर वर्षांपूर्वीपासून वापरात असावा. त्या शब्दाला डावलून अग्न्याशय हा शब्द का वापरला ते समजत नाही. आग्न्याशय ह्या शब्दावरून हा लेख आग्नेय आशियासंबंधी असावा असा समज होऊ शकतो.---J ०८:४९, ६ मार्च २०११ (UTC)