२०१३ आयसीसी चॅम्पियन्स चषकमधील संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी मधील संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

२०१३ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवड झालेल्या संघांची ही यादी आहे.

गट अ[संपादन]

ऑस्ट्रेलिया[संपादन]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका मिकी आर्थर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२३ मायकल क्लार्क (क.) २ एप्रिल १९८१ (वय ३२) २२७ उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
जॉर्ज बेली (उ.क.) ७ सप्टेंबर १९८२ (वय ३०) २१ उजवा उजव्या हाताने मध्यमगती ऑस्ट्रेलिया टास्मानिया
नाथन कोल्टर-नाईल ११ ऑक्टोबर १९८७ (वय २५) उजवा उजव्या हाताने जलदगती ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
झेवियर डोहेर्ती २२ नोव्हेंबर १९८२ (वय ३०) ४३ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन ऑस्ट्रेलिया टास्मानिया
४४ जेम्स फॉल्कनर २९ एप्रिल १९९० (वय २३) उजवा डाव्या हाताने जलद-मध्यमगती ऑस्ट्रेलिया टास्मानिया
६४ फिलिप ह्यजेस ३० नोव्हेंबर १९८८ (वय २४) १० डावखोरा ऑस्ट्रेलिया दक्षिण ऑस्ट्रेलिया
२५ मिशेल जॉन्सन २ नोव्हेंबर १९८१ (वय ३१) १२१ डावखोरा डाव्या हाताने जलदगती ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
२७ क्लिंट मॅकके २० फेब्रुवारी १९८३ (वय ३०) ४२ उजवा उजव्या हाताने मध्यमगती ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
मिशेल मार्श २० ऑक्टोबर १९९१ (वय २१) उजवा उजव्या हाताने मध्यमगती ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
२८ ग्लेन मॅक्सवेल १४ ऑक्टोबर १९८८ (वय २४) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
५६ मिशेल स्टार्क ३० जानेवारी १९९० (वय २३) १८ डावखोरा डाव्या हाताने जलद-मध्यमगती ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
२४ ॲडम वोग्स ४ ऑक्टोबर १९७९ (वय ३३) १७ उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन ऑस्ट्रेलिया पश्चिम ऑस्ट्रेलिया
१३ मॅथ्यू वेड () २६ डिसेंबर १९८७ (वय २५) ३२ डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया
३१ डेव्हिड वॉर्नर २७ ऑक्टोबर १९८६ (वय २६) ३८ डावखोरा लेग ब्रेक ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स
३३ शेन वॉटसन १७ जून १९८१ (वय ३१) १५७ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती ऑस्ट्रेलिया न्यू साउथ वेल्स

इंग्लंड[संपादन]

प्रशिक्षक: इंग्लंड ॲशले गाईल्स

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२६ अ‍ॅलास्टेर कूक () २५ डिसेंबर १९८४ (वय २८) ६७ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड एसेक्स
जेम्स अँडरसन ३० जुलै १९८२ (वय ३०) १६९ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती इंग्लंड लँकेशायर
५१ जॉनी बेरस्टॉ २६ सप्टेंबर १९८९ (वय २३) उजवा उजव्या हाताने गोलंदाजी इंग्लंड यॉर्कशायर
इयान बेल ११ एप्रिल १९८२ (वय ३१) १३० उजवा उजव्या हाताने मध्यमगती इंग्लंड वॉरविकशायर
४२ रवी बोपारा ४ मे १९८५ (वय २८) ८४ उजवा उजव्या हाताने मध्यमगती इंग्लंड एसेक्स
२० टिम ब्रेस्नन २८ फेब्रुवारी १९८५ (वय २८) ७२ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती इंग्लंड यॉर्कशायर
स्टूअर्ट ब्रॉड २४ जून १९८६ (वय २६) ९७ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
६३ जोस बटलर () ८ सप्टेंबर १९९० (वय २२) उजवा इंग्लंड सॉमरसेट
२५ स्टीवन फिन ४ एप्रिल १९८९ (वय २४) ३४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती इंग्लंड मिडलसेक्स
१६ आयॉन मॉर्गन १० सप्टेंबर १९८६ (वय २६) ९७ डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती इंग्लंड मिडलसेक्स
६१ जो रुट ३० डिसेंबर १९९० (वय २२) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड यॉर्कशायर
६६ ग्रेम स्वान २४ मार्च १९७९ (वय ३४) ७८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड नॉटिंगहॅमशायर
५३ जेम्स ट्रेडवेल २७ फेब्रुवारी १९८२ (वय ३१) १५ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक इंग्लंड केंट
जोनाथन ट्रॉट २२ एप्रिल १९८१ (वय ३२) ६० उजवा उजव्या हाताने मध्यमगती इंग्लंड वॉरविकशायर
३१ ख्रिस वोक्स २ मार्च १९८९ (वय २४) १३ उजवा उजव्या हाताने मध्यमगती इंग्लंड वॉरविकशायर

न्यू झीलंड[संपादन]

प्रशिक्षक: न्यूझीलंड माईक हेसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४२ ब्रॅन्डन मॅककुलम () २७ सप्टेंबर १९८१ (वय ३१) २१५ उजवा उजव्या हाताने मध्यमगती न्यूझीलंड ओटॅगो
३४ डग ब्रेसवेल २८ सप्टेंबर १९९० (वय २२) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
इयेन बटलर २४ नोव्हेंबर १९८१ (वय ३१) २६ उजवा उजव्या हाताने जलदगती न्यूझीलंड ओटॅगो
८८ ग्रँट इलियट २१ मार्च १९७९ (वय ३४) ४५ उजवा उजव्या हाताने मध्यमगती न्यूझीलंड वेलिंग्टन
७० जेम्स फ्रँकलिन ७ नोव्हेंबर १९८० (वय ३२) १०७ डावखोरा डाव्या हाताने मध्यमगती न्यूझीलंड वेलिंग्टन
३१ मार्टिन गुप्टिल ३० सप्टेंबर १९८६ (वय २६) ७२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड ऑकलंड
२१ मिशेल मॅक्लेनाघन ११ जून १९८६ (वय २६) डावखोरा डाव्या हाताने मध्यम-जलदगती न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
१५ नेथन मॅककुलम १ सप्टेंबर १९८० (वय ३२) ४९ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड ओटॅगो
३७ काईल मिल्स १५ मार्च १९७९ (वय ३४) १५० उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती न्यूझीलंड ऑकलंड
८२ कोलिन मन्रो ११ मार्च १९८७ (वय २६) डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती न्यूझीलंड ऑकलंड
५४ लुक रोंची () २३ एप्रिल १९८१ (वय ३२) उजवा न्यूझीलंड वेलिंग्टन
३८ टिमोथी साउथी ११ डिसेंबर १९८८ (वय २४) ६८ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
रॉस टेलर ८ मार्च १९८४ (वय २९) १२२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट
११ डॅनियल व्हेट्टोरी २७ जानेवारी १९७९ (वय ३४) २७२ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स
२२ केन विल्यमसन ८ ऑगस्ट १९९० (वय २२) ४२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक न्यूझीलंड नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स

श्रीलंका[संपादन]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका ग्रॅहम फोर्ड

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
६९ अँजेलो मॅथ्यूस () २ जून १९८७ (वय २६) ९३ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती श्रीलंका कोल्ट्स
१७ दिनेश चंदिमल १८ नोव्हेंबर १९८९ (वय २३) ५३ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
२३ तिलकरत्ने दिलशान १४ ऑक्टोबर १९७६ (वय ३६) २५८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका ब्लूमफिल्ड
९५ शमिंदा एरंगा २३ जून १९८६ (वय २६) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती श्रीलंका तामिळ युनियन
१४ रंगना हेराथ १९ मार्च १९७८ (वय ३५) ४० डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन श्रीलंका तामिळ युनियन
२७ माहेला जयवर्दने २७ मे १९७७ (वय ३६) ३९१ उजवा उजव्या हाताने मध्यमगती श्रीलंका सिंहलीज्
९२ नुवान कुलशेखर २२ जुलै १९८२ (वय ३०) १३४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती श्रीलंका कोल्ट्स
३७ दिलहारा लोकुहेत्तीगे ३ जुलै १९८० (वय ३२) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती श्रीलंका रुहाना
९९ लसिथ मलिंगा २८ ऑगस्ट १९८३ (वय २९) १३९ उजवा उजव्या हाताने जलदगती श्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
जिवन मेंडीस १५ जानेवारी १९८३ (वय ३०) ३५ डावखोरा लेग ब्रेक श्रीलंका ब्लूमफिल्ड
कुसल परेरा १७ ऑगस्ट १९९० (वय २२) डावखोरा श्रीलंका कोल्ट्स
थिसारा परेरा ३ एप्रिल १९८९ (वय २४) ५६ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती श्रीलंका कोल्ट्स
११ कुमार संघकारा () २७ ऑक्टोबर १९७७ (वय ३५) ३४० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका नॉनडिस्क्रिप्टस्
५२ सचित्र सेनानायके ९ फेब्रुवारी १९८५ (वय २८) १० उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक श्रीलंका सिंहलीज्
६६ लाहिरू थिरीमाने ८ सप्टेंबर १९८९ (वय २३) ३९ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती श्रीलंका रागमा

गट ब[संपादन]

भारत[संपादन]

प्रशिक्षक: झिम्बाब्वे डंकन फ्लेचर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
महेंद्रसिंग धोणी ( & ) ७ जुलै १९८१ (वय ३१) २१९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती भारत झारखंड
९९ रविचंद्रन आश्विन १७ सप्टेंबर १९८६ (वय २६) ४८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत तमिळनाडू
२५ शिखर धवन ५ डिसेंबर १९८५ (वय २७) डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत दिल्ली
रविंद्र जाडेजा ६ डिसेंबर १९८८ (वय २४) ६५ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन भारत सौराष्ट्र
१९ दिनेश कार्तिक १ जून १९८५ (वय २८) ५२ उजवा भारत तमिळनाडू
१८ विराट कोहली ५ नोव्हेंबर १९८८ (वय २४) ९८ उजवा उजव्या हाताने मध्यमगती भारत दिल्ली
१५ भुवनेश्वर कुमार ५ फेब्रुवारी १९९० (वय २३) उजवा उजव्या हाताने मध्यमगती भारत उत्तर प्रदेश
२३ विनय कुमार १२ फेब्रुवारी १९८४ (वय २९) २२ उजवा उजव्या हाताने मध्यमगती भारत कर्नाटक
अमित मिश्रा २४ नोव्हेंबर १९८२ (वय ३०) १५ उजवा लेग ब्रेक भारत हरियाणा
५६ इरफान पठाण २७ ऑक्टोबर १९८४ (वय २८) १२० डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती भारत वडोदरा
सुरेश रैना २७ नोव्हेंबर १९८६ (वय २६) १५९ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत उत्तर प्रदेश
इशांत शर्मा २ सप्टेंबर १९८८ (वय २४) ५५ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती भारत दिल्ली
७७ रोहित शर्मा ३० एप्रिल १९८७ (वय २६) ८८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत मुंबई
मुरली विजय १ एप्रिल १९८४ (वय २९) ११ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक भारत तमिळनाडू
७३ उमेश यादव २५ ऑक्टोबर १९८७ (वय २५) १७ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती भारत विदर्भ

पाकिस्तान[संपादन]

प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया डाव्ह व्हॉटमोर

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
२२ मिस्बाह-उल-हक () २८ मे १९७४ (वय ३९) ११७ उजवा लेग ब्रेक पाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
३६ अब्दुर रहेमान ०१ मार्च १९८० (वय ३२) २६ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन पाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
७२ असद अली १४ ऑक्टोबर १९८८ (वय २४) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती पाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
८१ असद शफिक २८ जानेवारी १९८६ (वय २७) ३९ उजवा लेग ब्रेक पाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
६६ अहसान अदिल १५ मार्च १९९३ (वय २०) उजवा उजव्या हाताने जलदगती पाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
१७ इम्रान फरहाद २० मे १९८२ (वय ३१) ५६ डावखोरा लेग ब्रेक पाकिस्तान हबीब बँक लिमीटेड
८३ जुनैद खान २४ डिसेंबर १९८९ (वय २३) २४ उजवा डाव्या हाताने जलदगती पाकिस्तान वॉटर अँड पॉवर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी
२३ कामरान अक्मल () १३ जानेवारी १९८२ (वय ३१) १५१ उजवा पाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
मोहम्मद हफीझ १७ ऑक्टोबर १९८० (वय ३१) ११८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक पाकिस्तान सुई नॉदर्न गॅस पाइपलाईन लिमीटेड
७६ मोहम्मद इरफान ६ जून १९८२ (वय ३१) ११ उजवा डाव्या हाताने मध्यम-जलदगती पाकिस्तान खान रिसर्च लॅबॉरेटरीज्
७७ नासीर जमशेद ६ डिसेंबर १९८९ (वय २३) २८ डावखोरा पाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान
५० सईद अजमल १४ ऑक्टोबर १९७७ (वय ३५) ८१ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक पाकिस्तान झराइ ताराकैती बँक लिमीटेड
शोएब मलिक १ फेब्रुवारी १९८२ (वय ३१) २१३ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक पाकिस्तान पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाईन्स
८४ उमर अमीन १६ ऑक्टोबर १९८९ (वय २३) डावखोरा उजव्या हाताने मध्यमगती पाकिस्तान पोर्ट काझीम ऑथॉरिटी
४७ वहाब रियाझ २८ जून १९८५ (वय २७) २९ उजवा डाव्या हाताने जलद-मध्यमगती पाकिस्तान नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान

दक्षिण आफ्रिका[संपादन]

प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका गॅरी कर्स्टन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
१७ ए.बी. डी व्हिलियर्स (c & ) १७ फेब्रुवारी १९८४ (वय २९) १३९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती दक्षिण आफ्रिका टायटन्स
हाशिम अमला ३१ मार्च १९८३ (वय ३०) ६९ उजवा उजव्या हाताने मध्यमगती, ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
२८ फरहान बेहार्डीन ९ ऑक्टोबर १९८३ (वय २९) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती दक्षिण आफ्रिका टायटन्स
२१ ज्याँ-पॉल डुमिनी १४ एप्रिल १९८४ (वय २९) ९५ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
१८ फ्रांस्वा दु प्लेसिस १३ जुलै १९८४ (वय २८) ३३ उजवा लेग ब्रेक दक्षिण आफ्रिका टायटन्स
४१ कॉलिन इंग्राम ३ जुलै १९८५ (वय २७) २४ डावखोरा दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
रॉरी क्लेनवेल्ड १५ मार्च १९८३ (वय ३०) उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती दक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
२३ रायन मॅकलारेन ९ फेब्रुवारी १९८३ (वय ३०) २२ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती दक्षिण आफ्रिका नाइट्स
१० डेव्हिड मिलर १० जून १९८९ (वय २३) २० डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका डॉल्फिन
६५ मोर्ने मॉर्केल ६ ऑक्टोबर १९८४ (वय २८) ६० डावखोरा उजव्या हाताने जलदगती दक्षिण आफ्रिका टायटन्स
८५ आल्विरो पीटरसन २५ नोव्हेंबर १९८० (वय ३२) १८ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
१३ रॉबिन पीटरसन ४ ऑगस्ट १९७९ (वय ३३) ६८ डावखोरा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन दक्षिण आफ्रिका वॉरियर्स
६९ आरॉन फान्गिसो २१ जानेवारी १९८४ (वय २९) उजवा डावखोरा ऑर्थोडॉक्स स्पिन दक्षिण आफ्रिका हायवेल्ड लायन्स
डेल स्टाइन २७ जून १९८३ (वय २९) ७२ उजवा उजव्या हाताने जलदगती दक्षिण आफ्रिका केप कोब्राझ
६८ लोन्वाबो त्सोत्सोबे ७ मार्च १९८४ (वय २९) ४४ उजवा उजव्या हाताने जलद-मध्यमगती दक्षिण आफ्रिका वॉरियर्स

वेस्ट इंडीज[संपादन]

Coach: बार्बाडोस ओटीस गिबसन

क्र. खेळाडू जन्मतारीख एकदिवसीय सामने फलंदाजी गोलंदाजी पद्धत लिस्ट अ संघ
४७ ड्वेन ब्राव्हो () ७ ऑक्टोबर १९८३ (वय २९) १३७ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
३६ टिनो बेस्ट २६ ऑगस्ट १९८१ (वय ३१) २० उजवा उजव्या हाताने जलदगती बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
४६ डॅरेन ब्राव्हो ६ फेब्रुवारी १९८९ (वय २४) ५३ डावखोरा उजव्या हाताने मध्यम-जलदगती त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
२५ जॉन्सन चार्लस् १४ जानेवारी १९८९ (वय २४) ११ उजवा वेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड
४५ क्रिस गेल २१ सप्टेंबर १९७९ (वय ३३) २४२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक जमैकाचा ध्वज जमैका
९८ जॅसन होल्डर ५ नोव्हेंबर १९९१ (वय २१) उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
७४ सुनिल नरेन २६ मे १९८८ (वय २५) २८ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
५५ कीरॉन पोलार्ड १२ मे १९८७ (वय २६) ७५ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगती त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
८० दिनेश रामदिन (उ.क. & ) १३ मार्च १९८५ (वय २८) ९७ उजवा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
१४ रवि रामपॉल १५ ऑक्टोबर १९८४ (वय २८) ७३ डावखोरा उजव्या हाताने जलद-मध्यमगती त्रिनिदाद आणि टोबॅगोचा ध्वज त्रिनिदाद आणि टोबॅगो
२४ केमार रोच ३० जून १९८८ (वय २४) ५१ उजवा उजव्या हाताने जलदगती बार्बाडोसचा ध्वज बार्बाडोस
८८ डॅरेन सॅमी २० डिसेंबर १९८३ (वय २९) ९२ उजवा उजव्या हाताने मध्यम-जलदगतीt वेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड
मार्लोन सॅम्युएल्स ५ जानेवारी १९८१ (वय ३२) १४२ उजवा उजव्या हाताने ऑफ ब्रेक जमैकाचा ध्वज जमैका
५३ रामनरेश सरवण २३ जून १९८० (वय ३२) १७९ उजवा लेग ब्रेक गयानाचा ध्वज गयाना
२८ डेव्हन स्मिथ २१ ऑक्टोबर १९८१ (वय ३१) ४२ डावखोरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक वेस्ट इंडीज विंडवार्ड आयलंड

संदर्भ आणि नोंदी[संपादन]


बाह्यदुवे[संपादन]