विकिपीडिया:चावडी/जुनी चर्चा १६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा








एप्रिल २००८ चे मुखपृष्ठ सदर[संपादन]


मी जर्मन भाषा शिकण्याचा एक छोटा कोर्स केला होता. त्यात मला Deutschland चा उच्चार डॉइचलॅंड असे सांगितल्याचे आठवते आहे. अनिरुद्ध परांजपे

Need help at en wiki for Marathi wiki template[संपादन]

Template:User interwiki infoboard mr is created by me for giving updates about Marathi Wikipedia to Marathi Wikipedians working on english wikipedia; I need help in giving a little better look to the template.

Thanks and Regrads Mahitgar १५:३१, १८ मार्च २००८ (UTC)

not sure if i would be of much of help, let me know what are you looking for?

सुभाष राऊत १८:२०, १८ मार्च २००८ (UTC)

I guess you are looking for formated template, I did some formating, you can check the same at सदस्य:Maihudon/temp.
I can modify it further.
Maihudon ०४:११, १९ मार्च २००८ (UTC)
Yes I was looking for formatted template.If you can modify it further is quite welcome.Some how I have not still picked up detailed formatting and advance templates still.Thanks for your helpMahitgar १५:१९, १९ मार्च २००८ (UTC)

नवीन सदर सुरु करावे[संपादन]

आत्मचिरत्र पर सदर सुरु करण्यात यावे. आणि त्यामधे जगातील सर्व मान्यवर मंडळींचे चरीत्र ठेवण्यात यावे. प्रत्येक सदस्याने आपल्या आवडत्या व्यक्तिचे चरीत्र मांडावे. असे करता आल्यास मराठी विकिपीडिया सुधारण्यास मदत होईल. कृपया विचार करण्यात यावा. --Uday Kulkarni १६:१०, १८ मार्च २००८ (UTC)

That is a good idea. To kick-start it, a project page should be started. Do we have volunteers?
If we get enough detailed and well-formed biographies, we can rotate the Front-page article every other week instead of every month.
अभय नातू १६:३७, १८ मार्च २००८ (UTC)


मला यासाठी खूप आवडेल -सुभाष राऊत (चर्चा योगदान संख्या नोंदी स्थानांतराची नोंद रोध यादी विपत्रपत्ता)

पहा - Wikipedia:चरित्र प्रकल्प
अभय नातू ००:३१, १९ मार्च २००८ (UTC)

Tnavbar-header[संपादन]

There seems to be a error in {{Tnavbar-header}}. You can see the difference by following the links below,

Here is a list of templates which are effected because of this error.

Maihudon ०६:२१, १९ मार्च २००८ (UTC)

i guess now it is fine.

सुभाष राऊत ०७:४१, १९ मार्च २००८ (UTC)

महात्मा गांधी[संपादन]

क्रुपया चरित्र प्रकल्प मध्ये सुरु केलेले लेख यामध्ये महात्मा मॊहनदास करमचंद गांधी ऎवजी "महात्मा गांधी" करण्यात यावे. त्यानंतर त्यांच्या चरित्रामध्ये पूर्ण नाव दिल्यास यॊग्य वाटेल.
--भक्त ०६:५०, १९ मार्च २००८ (UTC)

इंटरनेट एक्सप्लॊरर वापरावे.[संपादन]

मी सुरुवातीला मॊझीला वापरत होतो. परंतु त्यामध्ये जॊडाक्शरे व्यवस्तित दिसत नव्हते. त्यानंतर आता मी

इंटरनेट एक्सप्लॊरर

सुरु केले आणि आता मराठी संदर्भातील सर्व अडचण दुर झाली आहे.

--भक्त ०७:००, १९ मार्च २००८ (UTC)

शहरे संख्या वाढवावी[संपादन]

संक्शिप्ता सूची मध्ये असलेल्या ’शहर’ वर्गातील शहरांची संख्या वाढविल्यास उत्तम कार्य होऊ शकते.
--भक्त ०७:११, १९ मार्च २००८ (UTC)

Bhakta, thanks for your suggestions. You're welcome to write new articles about cities. Let us know if you face issues.
अभय नातू १५:३९, १९ मार्च २००८ (UTC)

मदत हवी आहे.[संपादन]

मी सध्या चरित्रपर लेख लिहीण्याचे काम करीत आहे. लेखामध्ये माहितीचौकट तसेच अनुक्र्मणिका कशी टाकावी याबद्दल मार्गदर्शन हवे आहे. क्रुपया गुणीजनांनी मदत करावी. --उदय कुलकर्णी १७:१५, १९ मार्च २००८ (UTC)


please refer to article महात्मा मोहनदास करमचंद गांधी for template. templates vary as per type of person we are wrting about, like author, politician, actor, singer, etc. Index gets added by itself if you add h2 headings (i.e. ==heading==
please leave signature after you leave a comment by using ~~~~

सुभाष राऊत ००:२१, २० मार्च २००८ (UTC)

चरित्र प्रकल्प कुठे आहे?[संपादन]

मी नवीन सदस्य आहे. मी दोन दिवसांपूर्वी सुचविल्याप्रमाणे चरित्र प्रकल्प सुरु करण्यात आला होता. परंतु त्या प्रकल्पाचे सुचालन कोण करीत आहे किंवा तो प्रकल्प कुठपर्यंत विकसीत झाला? याबद्दल कळू शकले नाही. कृपया याबद्दल माहिती देण्यात यावी. --उदय कुलकर्णी १३:१७, २० मार्च २००८ (UTC)

The article en:Religious harmony in India listed for deletion second time.I wonder why people should have POV against en:Religious harmony in India but that POV is quite apparant that is the reason it is listed en:Wikipedia:Articles for deletion/Religious harmony in India here.
I request those who want to keep this article do vote at en:Wikipedia:Articles for deletion/Religious harmony in India so I can keep working further on this article.
If every 10 minutes if some one or other wants to delete the article how do I spend more time to improve the article ? Openion from people working on India related projects is needed urgently.

Thanks and looking forward to support

Mahitgar (talk) 12:00, 23 March 2008 (UTC)

२,००० सदस्य[संपादन]

आज दिनांक २६/०२/२००८ रोजी १५:५० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००० सदस्यनोंदी पूर्ण झाल्या. अक्षय हे दोन हजारावे सदस्य आहेत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०३, २६ मार्च २००८ (UTC)


Wikipedia:Current events[संपादन]

I request administrators to close Wikipedia:Current events. It was intended to be used for current events as the name it self suggests. My view is that its been vandalised by very biased articles and invariably on the same topic again and again. Wikipedia should not be allowed to be used to promote political ideology. There are various platforms available to promote hatred as being used by many people in recent time.

Articles are always scrutinized and corrected in order to maintain the wikipedia standards but it will be difficult to do something simillar to news which are being published in different newspapers except providing with a article presenting the other view but I guess then we will end up in a total mess. So I suggest untill a crystalized method is not formed about the kind of articles that can be published , current events can be suspended.

Maihudon १५:५१, २६ मार्च २००८ (UTC)

If you can point out articles/entries in question, we can talk about them. Not sure who's in charge of adding/maintaining content here, but the page serves a purpose and monitoring it instead of shutting it down is better.
अभय नातू १६:०३, २६ मार्च २००८ (UTC)

सूर्यमाला दालन मुखपृष्ठावर[संपादन]

मुखपृष्ठावरील वर्गफलकातू सूर्यमाला वर्गाकडे नेणारा दुवा बदलला आहे. तो आता सूर्यमाला दालनाकडे नेतो. कालांतराने मुखपृष्ठावरील सगळे वर्गदुवे अशा दालनांकडे नेता येतील ही आशा आहे.

अभय नातू १५:२१, २८ मार्च २००८ (UTC)

विकिब्रेक घेतल्याबद्दल क्षमस्व. तसा मी इकडे तिकडे फिरत होतो पण पूर्ण लक्ष नव्हते. आत्ताच मी ही बातमी पाहिली. अभिनंदन. तसेच आता सूर्यमाला दालन परिपक्व करण्यासाठी मेहनत घेईनच. तरी काही सूचना असल्यास मला संपर्क करावा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०८, ११ एप्रिल २००८ (UTC)


Portal --> दालन[संपादन]

portal चे आता दालन म्हणुन रुपांतर तयार झाले आहे. पहिले उदा. दालन:सूर्यमाला


सुभाष राऊत १६:३८, १९ एप्रिल २००८ (UTC)

उत्तरदायकत्वास नकार ऐवजी श्रेयअव्हेर हा शब्द कसा वाटतो?[संपादन]

उत्तरदायकत्वास नकार हा शब्द खटकला. त्याऐवजी श्रेयअव्हेर हा शब्द कसा वाटतो?

I think for english word disclaimer is not a comfortable match word श्रेय does not include a sense responsibility, that does come with word claim, but more suggetions are certaily welcome Mahitgar १५:३१, २३ एप्रिल २००८ (UTC)

Note all articles wikipedia: has been moved to विकिपीडिया: domain and wikipedia: is pointing to english wikipedia[संपादन]

Hi all

not sure how but

Note all articles wikipedia: has been moved to विकिपीडिया: workspace and wikipedia: is pointing to english wikipedia

thus you might see many articles with wrong links i am replacing wikipedia: to विकिपीडिया:


सुभाष राऊत ०७:५६, २० एप्रिल २००८ (UTC)

This happened because of a request on meta to switch project name(s). Anyone requesting/making systemwide changes must take care to understand all aspects of changes being made/requested.
I'm not faulting the requestor, rather cautioning against future requests that are not thought through.
Solution is to go through and or search all pages to hunt down wikipedia: pages. I'm not sure if a bot can accomplish this. I will try that soon though.
अभय नातू ०४:०८, २१ एप्रिल २००८ (UTC)


सर्व मराठी विकिपीडियन्स, मी बग्झिला येथे ह्या प्रश्नाचे उत्तर मिळविलेले आहे. आता दोन्ही इंग्रजी Wikipedia: व मराठी विकिपीडिया: नामविश्वे प्रकल्प पाने दर्शवितात. (उदा. Wikipedia:दिनविशेष/एप्रिलविकिपीडिया:दिनविशेष/एप्रिल). त्यामुळे वर दिलेला प्रश्न आता नाही. तसेच {{SITENAME}} आता मराठीत दिसते (उदा. विकिपीडिया). धन्यवाद --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०३:३७, २२ एप्रिल २००८ (UTC)

सुचालन खिडकी[संपादन]

प्रबंधक, डावीकडील सुचालन खिडकीतील "चावडी"चा दुवा गायब झालेला आहे. तसेच "दान" दुव्याच्या जागी "Donate" दिसते आहे. कुणी ठीक करू शकेल काय? धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:१८, २२ एप्रिल २००८ (UTC)

I'll take a look shortly.
अभय नातू १५:३७, २२ एप्रिल २००८ (UTC)
आता व्यवस्थित दिसत आहे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:०९, २३ एप्रिल २००८ (UTC)

पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच दिसते आहे. अभय सर कृपया लक्ष द्यावे. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०६:४३, २६ एप्रिल २००८ (UTC)

मे २००८ चे मुखपृष्ठ सदर[संपादन]

हा लेख नाकारला गेल्यामुळे नवीन कौल दिलेला आहे.
--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:०५, २८ एप्रिल २००८ (UTC)



आजचे छायाचित्र या विभागात योगदान द्यायचा माझा विचार आहे. सध्या कोण हा विभाग पाहतो/पाहते? कृपया या संबंधी मार्गदर्शन करावे. महाराष्ट्र एक्सप्रेस १३:१९, २३ एप्रिल २००८ (UTC)

Please for bot flag for my bot. It's interwiki bot working on cs:, it does non-controversial automatic interwiki addiction, but his main domain is human assisted problematical interwiki (this operation is working on all languages at same time, but maximal about 20 pages per day).

this bot do standard interwiki addiction, but only in the languages with bot flag.

Bot is based on pywikipedia. Already with bot status in more than 100 languages. If you have any question, please write it to my discuss page JAn Dudík ०७:०९, २५ एप्रिल २००८ (UTC)