चर्चा:कोकण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखासाठी खाली दिल्या प्रमाणे अनुक्रम वापरावा असं माझं (समीर) मत आहे. इतर संपादकांनी आपले मत या चर्चेच्या पानावर मांडावे. धन्यवाद!

"कोकण" या लेखा साठी अनुक्रम

  1. परिचय
  2. कोकण प्रदेशाचा इतिहास
  3. कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना
  4. आजचे कोकण
  5. कोकणातील जिल्हे

समीर 19:12, 20 जुलै 2006 (UTC)

You can collapse आजचे कोकण into इतिहास and जिल्हे into भौगोलिक रचना such as --

  1. परिचय
  2. कोकण प्रदेशाचा इतिहास
    • प्राचीन //Pre-स्वराज्य
    • मध्ययुगीन //मराठा साम्राज्य
    • आजचे कोकण //English rule and post-indepedence
  3. कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना
    • राजकीय
      • कोकणातील जिल्हे
    • भूशास्त्रीय
  4. सामाजिक
    • लोकसंख्येची विभागणी //जिल्हावार, धर्मानुसार, इ.
    • धर्मकारण
    • राजकारण
  5. अर्थतंत्र

Add your own!

अभय नातू 19:42, 20 जुलै 2006 (UTC)

धन्यवाद अभय. तुमची सुचना खूपच उत्तम आहे. तुम्ही दिलेला अनुक्रम जास्तु उपयुक्त वाटतो. will incorporate it when I work on this article further.
समीर 20:11, 20 जुलै 2006 (UTC)

कोकण निर्मीतीची पौराणिक कथा[संपादन]

अनेक ठिकाणी ही कथा स्कंध पुराणातील सह्याद्री खंडा मध्ये आहे असा उल्लेख आहे. पण माझ्या माहिती प्रमाणे ह्या विषयी अनेक वाद-विवाद आहेत. मला सापधलेल्या स्कंध पुराणात सह्याद्री खंड नाही आहे. (खाली दिलेले दुवे बघा). जर कुणाला या बद्दल काही संदर्भ मिळाल्यास कृपया इथे मांडा.

[|Skandh Puran in Sanskrit (PDF format)]

I have posted a request for help on a few online groups. Let's see what response we get.

अभय नातू 20:16, 22 जुलै 2006 (UTC)