प्रज्वल शास्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रज्वल शास्त्री या भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. या बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स येथे काम करतात.

कृष्णविवरांनी उद्युक्त आकाशगंगांमधील घडामोडी हा यांचा संशोधनाचा विषय आहे.

जीवन[संपादन]

शास्त्री यांचा जन्म मंगळूर येथे झाला.

कारकीर्द[संपादन]

शास्त्री यांनी भारतीय प्रौद्यौगिकी संस्थान, मुंबई आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च येथे शिक्षण घेतले.

आंतरराष्ट्रीय सहयोग व संशोधन[संपादन]

विशेष योगदान[संपादन]

संस्था[संपादन]

साहित्य[संपादन]

पुरस्कार[संपादन]

अधिक वाचन[संपादन]

हेही पाहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]