अनुपूरक कोन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज १८० अंश होते त्या कोनांना एकमेकाचे पूरक कोन असे संबोधतात.

जर पूरक कोन संलग्न असतील (शिरोबिंदू आणि एक भुजा समाईक) तर त्यांच्या उर्वरित भुजा सरळ रेषेत असतात.

β + α = १८०°