सदस्य चर्चा:Abhijeet Safai

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक दुसरा - (फेब्रुवारी २०१२ ) [संपादन]

चांदणे शिंपित जा ...!
मराठी विकिपीडिया गौरव समितीची
मराठी विकिपीडियावर अनेक मंडळी अहोरात्र काम करत आहेत. काही नवीन आहेत तर काही जुनी झाली, काम करणार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कामाची कदर करण्यासाठी गौरवासारखे दुसरे साधन नाही. कामाच्या वाढत्या व्यापाबरोबरच त्याची योग्य रीतीने कदर पण करण्याच्या उद्देशाने एक आधारभूत संरचना मराठी विकिपीडियावर असावी ह्या उद्देशाने "मराठी विकिपीडिया गौरव समिती" ची स्थापना करण्यात येत आहे.

सदर समिती तर्फे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपादन योगदानाचे गौरव जसे - १००० संपादने, २००० , ५००० संपादने आणि काही इतर गौरव (सदस्यांचे काम तपासून) प्रदान करण्यात येतील तसेच इतरांनी शिफारस केलेले अथवा समितीस योग्य वाटलेले/सुचलेले विशेष गौरवही प्रदान करण्यात येतील. अर्थात व्यक्तिगत बार्नस्टार देण्याच्या जुन्या पद्धतीला पूरक म्हणून ही समिती कार्य करेल.

"मराठी विकिपीडिया गौरव समितीची " सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो की भविष्यात सदर समिती ही मराठी विकिपीडियाच्या उज्ज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.


जानेवारी २०१२ मधील सक्रिय सदस्यांचा आलेख
२०१२ जानेवारी महिन्यात जवळ जवळ एक हजार नवीन सदस्य नोंदणीकृत झाले त्याचा आलेख
जानेवारी २०१२ मध्ये मराठी विकिपीडियाने एक लाख पानांचा टप्पा गाठला त्याचा आलेख
पाने सांख्यिकी
लेख ३४,५४४
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

१,०९,५३४
चढवलेल्या संचिका ३,१९२
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,६८,६९३
प्रतिपान संपादने ८.८४
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २२,०८४
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्वीकृती अधिकारी
१८:३८ १ फेब्रुवारी २०१२ ची आकडेवारी


कार्यक्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यक्रम
  • टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई येथे ६ ते ८ जानेवारी दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. 'टेक फेस्ट २०१२' ला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली.
  • १५ जानेवारी २०१२ ला W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई आय. आय. टी बॉम्बे येथे आयोजित करण्यात आली होती.
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई

त्या दरम्यान मराठी विकिपीडिया मोबाइल तसेच टॅबलेट वरून वापरण्यासाठी 'अँड्रॉईड अ‍ॅप' निर्माण करण्यात आल्या.

  • * ८ जानेवारी २०१२ - मराठी विकिपीडिया (एडिट ट्रेनिंग/ प्रशिक्षण/ मार्गदर्शन) शिबिर टेक मराठी महामेळावा, पुणे. १०० प्रशिक्षणार्थीनी ह्यात भाग घेतला.
  • * १५ जानेवारी २०१२ - W11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, ज्ञान प्रबोधिनी, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
  • * १३ जानेवारी २०१२ - आबासाहेब अत्रे शाळा, रास्ता पेठ, पुणे येथे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विकी शिकवणी आयोजित करण्यात आली होती. ५० शाळकरी विद्यार्थ्यांनी ह्यात हिरीरीने भाग घेतला.
  • * २९ जानेवारी २०१२ - शाहीर अमर शेख सभागृह, चर्चगेट मुंबई, मराठी अभ्यास केंद्राच्या विद्यार्थी आणि शिक्षक महामेळाव्यात "मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषेकरिता उपलब्ध होत असलेल्या तंत्रज्ञानाचा परिचय" यावर व्याख्यान तसेच विकिपीडियावर संपादन कसे केले जाते याचे सोदाहरण प्रात्यक्षिक दिले गेले. कार्यक्रमास १२५ मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

२०१२ फेब्रुवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ३ फेब्रुवारी - "माहिती तंत्रज्ञान, विकिपीडिया आणि मराठी भाषा" चर्चासत्र, मराठी विभाग पुणे विद्दापीठ.
  • १० फेब्रुवारी २०१२ - विकी शिकवणी, L&T इनस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, साकीनाका मुंबई.
  • १० ते १२ फेब्रुवारी - हॅक्याथॉन, (Gnunify) SICSR पुणे आणि मराठी विकिपीडिया - परिचय,
  • १७ फेब्रुवारी - मराठी विकिपीडिया - परिचय, COE, Pune
  • १८ फेब्रुवारी - विकी कार्यशाळा, आय आय टी मुंबई.
  • २० ते २७ फेब्रुवारी - फोटोथॉन, मुंबई.
  • २५ फेब्रुवारी - मराठी भाषा दिवस कार्यक्रम, रानडे इन्स्टिट्यूट, पुणे.
.
ठळक घडामोडी आणि आढावा
  • मराठी विकिस्रोतला प्रशासकीय मान्यता

मराठी विकिस्रोत हा बंधू प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव विकी मीडियाकडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. विकी संमेलन २०११, मुंबईच्या जाहीरनाम्यात ह्या प्रकल्पास सुरुउ करण्याच्या घोषणेनंतर प्रस्तावाचा पाठपुरावा आणि इतर अनिवार्य गोष्टींची पूर्तता मराठी विकिपीडिया समाजाने केल्याने,. लॅंग्वेज कमिटीने मराठी विकिस्रोत ह्या बंधू प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

विकिस्रोत म्हणजे विकी समुदायाने उभारलेले व देखभाल केले जाणारे, प्रताधिकारमुक्त दस्तऐवजांचे इंटरनेटवरील खुले ग्रंथालय आहे. ऐतिहासिक काळापासूनचे ललितेतर व ललित साहित्य, चित्रे/कलाकॄती यांच्या अस्सल प्रकाशनाबरहुकूम विश्वासार्ह विकिआवॄत्त्या सर्वांसाठी गोळा करून देणे हे विकिस्रोताचे उद्दिष्ट आहे. नवीन पिढीस जुने प्रताधिकारमुक्त मराठी ग्रंथ वाचण्यास इंटरनेटवर युनिकोड फॉर्ममध्ये सहज उपलब्ध करून देणे तसेच संदर्भ देणे आणि पडताळणे सोपे करण्यासाठी सदर प्रकल्प उपयोगात येईल.

मराठी विकिस्रोत' हे एक आंतरजालावर असलेले मुक्त पुस्तकालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी निमंत्रण आहे. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. मराठी विकिपेडियावर त्या लेखांची चर्चा होऊ शकते.

परंतु ते लेख मूळ स्वरूपात मराठी विकिस्रोत येथे साठवले जातात. उदा० ऐतिहासिक ललितेतर दस्तऐवज - तह/करारनामे, जाहीरनामे, आज्ञापत्रे, फतवे, वैयक्तिक दप्तरे/पत्रे, बखरी, न्यायनिवाड्याची निकालपत्रे, सैनिकी मोहिमांचे अहवाल/जमाखर्च इत्यादी. तसेच ऐतिहासिक ललित साहित्य - संतसाहित्य, अन्य भक्तिपर साहित्य, स्तुतिपर कवने येथे संग्रहित करता येतील.


  • नवीन नियुक्ती
माहितगार - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मराठी विकिपीडिया वरील दैनंदिन कामे, नवीन प्रस्ताव, तांत्रिक जबाबदाऱ्या, सुरक्षा, ध्येय धोरणे, प्रगती आदी अनेक आघाड्या अभय नातू हे एकटेच प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत होते. वाढत्या व्यापाबरोबरच खांदे वाढवावे जेणे करून कामाचा वैयक्तिक दबाव कमी होईल आणि सेवाही सुरळीत मिळतील या उद्देशाने प्रशासक (ज्याला आता स्वीकृती अधिकारी असे संबोधण्यात येते) या पदासाठी मराठी विकिपीडिया समाजाने एकमताने 'माहितगार' यांना ही जबाबदारी दिली आहे.

माहितगार हे कुशल संघटक आहेत, मराठी विकिपीडियावर ‎प्रचालक म्हणून ७ जून २००६ पासून ते कार्यरत आहेत. तांत्रिक तसेच धोरणात्मक विषयांवर त्यांनी नेहमीच त्याच्या व्यक्तिमत्त्वातील परिपक्वतेचा परिचय दिलेला आहे. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, प्रत्यक्ष क्षेत्रातील त्यांचे काम आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा थेट संपर्क हे वाखाणण्याजोगे आहे. तेंव्हा माहितगारांना 'स्वीकृती अधिकारी' (प्रशासक) पदाची जबाबदारी दिल्याने प्रशासकीय पातळीला अधिक बळकटी येईल.

'माहितगार' यांच्या पुढील कार्यास 'विकीपत्रिका' वाचकांतर्फे हार्दिक शुभेच्छा ...!!!

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

वाचकांच्या प्रतिक्रिया

  • राहुल जी, सादर नमस्कार, मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचा आपल्या उत्कृष्ट संपादनाकरीता आपणांस व संपादक टीमचे हार्दिक अभिनंदन. या पत्रिकेमुळे मराठी विकिपीडिया विकास कार्याकरीता अनेक स्वयंसेवक जोडता येतील.--विजय नगरकर
  • नमस्कार राहुल, विकीचा अंक मस्त झाला आहे. आवडला. त्यात सांख्यिकी देण्याची कल्पना फार आवडली. हा अंक इतर संकेतस्थळांवर सादर केला तर चालेल का? निनाद
  • Superb effort ... Is there any away I can read in English -- Naveenpf
  • मला विकिपत्रिका नको आहे, त्यासंबंधीच्या लिंक किंवा मजकूर माझ्या सदस्य किंवा चर्चापानावर कृपया टाकू नये. धन्यवाद. मनोज
  • नमस्कार राहुल ! विकिपत्रिकेचा पहिला अंक प्रकाशित झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे, आणि अधिककरून तुमचे, अभिनंदन ! अंक नेटका आणि देखणा (याबद्दल विशेष शाबासकी :) ) झाला आहे. संकल्प द्रविड
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकिपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !



मराठी विकिपीडिया विकिपत्रिका प्रथम खंड अंक पहिला - (जानेवारी २०१२ ) [संपादन]

२०१२ नववर्ष अभिष्टचिंतन ...!
सर्व मराठी विकिपिडीयंसना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आम्ही आपल्यासाठी नवीन वर्षाची आगळी वेगळी भेट घेऊन आलो आहोत. हो विकीपात्रिका ...! मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी ह्या प्रमुख उद्देशाने हा नवीन उपक्रम सुरु करीत आहोत. जेणेकरून, सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. सांख्यिकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क ह्यात सुसंवाद साधण्यात ह्याचा उपयोग होईल.

नववर्षाच्या मुहूर्तावर विकीपात्रिका ह्या मासिकाच्या प्रकाशनाची सुरुवात होत असतांना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही आशा करतो कि भविष्यात सदर मासिक हे मराठी विकिपीडियाच्या उज्वल भविष्यात मोलाचा वाट उचलण्यात उपयोगी ठरेल. आपणही ह्या उपक्रमात भरीव सहभाग द्यालच ही अपेक्षा.

विकिपत्रिका मराठी विकिपीडिया
२०११ मधील गुगल वरील मराठी विकिपीडियाबाबतचा लोकांनी घेतलेल्या शोधाचा लेखाजोखा (ट्रेंड)
पाने सांख्यिकी
लेख ३४,७९७
पाने

(चर्चा पाने, पुनर्निर्देशने, साचे, इ. सह एकूण पाने)

९६,२४०
चढवलेल्या संचिका ३,१६८
संपादन सांख्यिकी
एकूण संपादने ९,३२,७५०
प्रतिपान संपादने ९.६९
सदस्य सांख्यिकी
नोंदणीकृत सदस्य २१,१५१
कार्यरत सदस्य

(गेल्या ३० दिवसांत एक तरी कृती केलेले सदस्य)

१९०
सांगकामे ६०
प्रचालक १२
स्विकृती अधिकारी


प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यक्रम
  • विकिपीडिया व त्याचे बंधू-प्रकल्प- विकिस्रोत, विक्शनरी इत्यादी यात वापरल्या जाणार्‍या मिडियाविकी सॉफ्टवेअरच्या मिडियाविकी आणि मिडियाविकि विस्ताराच्या संदेशांचे स्थानिकीकरण, अनुवाद, अनुवादांचे प्रमाणिकरण
    CMDA IT expo. १५ ते १८ डिसेंबर २०११, पुणे. मराठी विकिपीडिया स्टॉल.

व सर्वसामान्य मराठी माणसास समजण्यास सुलभ भाषेचा उपयोग करण्याच्या उद्देशाने 'ट्रान्सलेशन स्प्रिंट (अनुवाद दौड/भाषांतर कार्यशाळा)' 'शनिवार,दिनांक २६ नोव्हेंबर २०११ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. ह्या उपक्रमाद्वारे ३२० संदेशांचे स्थानिकीकरण (लोकलायझेशन) पूर्ण करण्यात आले.

  • "CMDA IT Expo 2011, पुणे येथे १५ ते १८ डिसेंबर दरम्यान मराठी विकिपीडियाचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्टॉलला सुमारे ३००० लोकांनी भेट दिली तर २५० पेक्षा जास्त लोकांनी सक्रीय सहभागासाठी नावे नोंदविली.
  • शनिवार दिनांक २४ डिसेंबरला 'मामासाहेब मोहोळ महाविद्यालय पुणे' येथे विद्यार्थांसाठी विकी शिकवणीचे आयोजन करण्यात आहे होते. शिकवणीत ५० विद्यार्थांनी भाग घेतला ज्यात ४०% विद्यार्थिनी होत्या.

२०१२ जानेवारी महिन्यातील आयोजित कार्यक्रम

  • ६ ते ८ जानेवारी - टेक फेस्ट आय. आय. टी बॉम्बे, मुंबई
  • ७ - ८ जानेवारी - विकी शिकवणी टेक मराठी मेळावा, पुणे
  • १५ जानेवारी - W -11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि विकी शिकवणी, पुणे
  • १५ जानेवारी - W - 11 विकिपीडिया वर्धापनदिन सोहळा आणि टेक्याथॉन, मुंबई
  • २९ जानेवारी - विद्यार्थी मेळावा विकीशिकवणी , मराठी अभ्यास केंद्र, दादर मुंबई
विकिसंमेलन भारत २०११, मुंबई आढावा
मराठी ट्रॅक - विकिसंमेलन भारत २०११, मुंबई

मुंबईमध्ये भरलेल्या विकीसंमेलन २०११ च्या निमित्याने अनेक मराठी भाषाप्रेमी मंडळीना चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले. उपस्थितांमध्ये मराठी विकिपीडिया संपादक, मराठी साहित्यिक, राज्य मराठी विकास संथेचे अधिकारी, उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र शासनाचे माहिती अधिकारी, आय आय टी मुंबईचे संशोधक, पत्रकार, आणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी-माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या परिषदेत, इंग्रजी भाषेचे ‘विकिपीडिया’तील वाढते महत्त्व जितके अभ्यासू वृत्तीने मांडण्यात आले तितकेच मराठी भाषा या नव्या ज्ञानकोशात कशा पद्धतीने समाविष्ट होऊ शकते याचाही तज्ज्ञांनी चांगलाच ऊहापोह केला. मराठी माणसाचा तंत्रज्ञानाविषयीचा न्यूनगंड, त्याच्यामध्ये माहिती आणि आत्मविश्वासाचा असलेला आभाव, मराठी युनिकोडची माहिती नसणे किंवा टायपिंग न येणे, मजकूर संपादनाचे कौशल्य नसणे, इंटरनेटच्या सोयींचा आभाव, अगदी मराठी विकिपीडिया अस्तित्वात आहे याची माहिती नसणे, अशा अनेक अडचणींमुळे मराठी समाजाने या तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवली आहे, असे प्रमुख तज्ज्ञांचे मत होते. मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या पातळीवर आणून ठेवायचे असेल तर हाताशी असलेल्या तंत्रज्ञानाचा जोरकस वापर करण्याची गरज आली आहे, असेही काहींचे मत होते. सध्याच्या जमान्यात सोशल नेटवर्किंग साइटचा प्रभाव वाढत असताना लोकांमध्ये संवाद वाढत आहे. पण यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण कितपत होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीने सोशल नेटवर्किंग साइटवर जास्त वेळ बसणाऱ्या मंडळींनी आपला १० टक्के वेळ वाचवून ‘विकिपीडिया’त योगदान दिले तर त्याने भाषाव्यवहारात भर पडेल, शिवाय ज्ञानशाखेची ओळखही अनेकांना होईल असा विचार मांडण्यात आला, तर काही उपस्थितांनी भाषाशास्त्र, भाषासंवर्धन, मराठीतील नव्या शब्दांचा उपयोग, जुन्या शब्दांना पुनर्जन्म, इंग्रजी शब्दांसाठी नेमका प्रतिशब्द, भाषांतर, मजकुराचे उत्तमरीत्या संपादन अशा विविध पैलूंनाही स्पर्श केला. मराठी फाँट हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. त्यावर अनेक पर्याय सुचवण्यात आले. संमेलनादरम्यान आय आय टी मुंबईच्या संशोधकांनी 'ह्याक्याथॉन' ह्या तांत्रिक मार्गीकेतून 'नारायम' या फाँटचे मराठीकरण आणि सुलभीकरण पूर्ण केले.

या समस्यांच्या खोलाशी जाताना महाराष्ट्रातील प्रमुख ७ शहरांतील निवडक शाळांमध्ये मराठी ‘विकिअकादमी’ स्थापन करण्याचीही घोषणा मराठी विकिपीडियाने केली आहे. जेणेकरून, शिक्षक आणि विद्यार्थी या चळवळीशी जोडून घेतला तर दोघांच्याही ज्ञानकक्षा अधिक रुंदावत जातील. ‘विकिस्रोत’ ह्या बंधुप्रकल्पाची घोषणा, संस्कृत विकिपीडियाशी सहयोग, इतर माहिती आणि संपर्क माध्यमांचा वापर इत्यादी गोष्टींद्वारे मराठी विकिपीडिया चळवळ अधिक व्यापक करण्याचा उदेश जाहीर करण्यात आला. प्रसिद्धी माध्यमांनी मराठी विकिपीडियास मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिल्याचे संमेलनादरम्यान जाणवले.

* विकिप्रकल्पांकरीता प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत..!

मराठी विकिपीडिया विकिसंमेलन भारत २०११ जाहीरनामा

  • महाराष्ट्रातील ७ प्रमुख शहरामधील निवडक शाळांमध्ये मराठी विकी अकादमीची आखणी करणे आणि तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या पर्यंत मराठी विकिपीडियाचे रीतसर प्रशिक्षण पोहोचवणे आणि मराठी विकिपीडियामध्ये भर घालणे.
  • संस्कृत विकिपीडियाशी सहयोग करून त्यांना प्रशिक्षण/ विकी शिकवणी आणि तांत्रिक गोष्टी या मध्ये मदत करणे.
  • मराठी विकिपिडीयावर "विकी स्रोत" ह्या बंधू प्रकल्पास सुरवात करणे.
  • मराठी विकिपीडिया इतर संपर्क माध्यमांद्वारे उपलब्ध करणे जसे मोबाईल, टॅब, सी डी आदी.
  • मराठी विकिपीडिया समविचारी मंडळींनी एकत्र येऊन माहितीचे आदान प्रदान करणे.
विकिपत्रिका प्रकाशक...
मराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा...! * विकीपत्रिका संपादन मंडळात सहभागी व्हा !
   स्वागत Abhijeet Safai, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Abhijeet Safai, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,७१६ लेख आहे व ३१५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आपण लेखात केलेल्ले बदल साठवण्यासाठी शेवटची पायरी 'जतन करा'

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : शेवटची पायरी लेखात आपण केलेले बदल जतन करणे आपण लेखपान जतन (सेव्ह) करता तेव्हा ते साठवले जाते आणि/अथवा प्रकाशित होते. मराठी विकिपीडिया 'जतन करा' हे शब्द वापरते कारण 'जतन करा' या शब्दाच्या अर्थछटांमध्ये conservation: परिरक्षण, जपणूक वाचवणे, राखणे ; preservation: परिरक्षण , संस्करण,देखभाल keep: ठेवणे जतन करणे, जपून ठेवणे, परिरक्षण करणे, सांभाळून ठेवणे, पालन करणे; राखून ठेवणे, राखणे ;maintenance:निगा (स्त्री.), जतन (न.), सुस्थितीत ठेवणे ४ राखणे (न.), ठेवणे (न.) इत्यादीं अर्थछटांचा समावेश होतो


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

....

एका ओळीचे लेख[संपादन]

अभिजित, तुम्ही आज एका ओळीचे अनेक नवीन लेख तयार केले असे लक्षात आले. मागे चावडी वर सांगितल्या प्रमाणे शक्यतो एका शब्दाचे किंवा एका ओळीचे लेख असू नयेत. किमान ४ ओळी, १-२ संदर्भ, १ -२ साचे असल्यास लेखाला थोडेसे रूप येण्यास सुरुवात होते. तसेच बाकीच्या मंडळींना भर घालायला उत्साह येतो. (यात फक्त विस्तार साचा लावणे अपेक्षित नाही) नवीन विषयाचे समांतर आदर्श लेख पाहून चांगला लेख आपणास बनवता येईल.....Mvkulkarni23 १५:२६, २० डिसेंबर २०११ (UTC)

Yes I will make sure to prepare more long articles. Thanks -Abhijeet Safai ०४:४१, २१ डिसेंबर २०११ (UTC)

येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी[संपादन]

नमस्कार ! चावडीवर येथे येत्या मराठी भाषादिनानिमित्त (२७ फेब्रुवारी) उपक्रम करण्याविषयी काही प्रस्ताव मांडले आहेत. त्याविषयी कृपया आपली मते/कल्पना मांडावीत, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:०८, १ जानेवारी २०१२ (UTC)

हस्ताक्षर[संपादन]

हे माझे मराठीतील हस्ताक्षर आहे आभिजीत ०७:४६, १५ जानेवारी २०१२ (UTC)

प्रयोग[संपादन]

मराठी गुगल आभिजीत ०७:५०, १५ जानेवारी २०१२ (UTC)

निर्माण बद्दल माहिती[संपादन]

निर्माण बद्दल माहिती येथेपहा आभिजीत ०७:५४, १५ जानेवारी २०१२ (UTC)

अभय आणि राणी बंग[संपादन]

नमस्कार,

अभय आणि राणी बंग हा लेख वगळताना मी तेथे कारण दिले होते की अभय बंग हा लेख मराठी विकिपीडियावर आहे.

तरी त्यांच्या कामाबद्दलची माहिती या लेखात (किंवा राणी बंग या लेखात) घालावी. त्या दोघांचे एकत्रित काम असेल ते प्रत्येक लेखात योग्य त्या प्रकारे घालावे. लेख वगळण्याआधी मी तो अभय बंग येथे पुनर्निर्देशि करण्याचा विचार केला परंतु त्या (नवीन) लेखाकडे इतर पानांकडून दुवे नसल्यामुळे त्यातून फारसे निष्पन्न होणार नाही असे वाटले व त्यामुळे मी तो लेख वगळला.

अधिक प्रश्न असल्यास किंवा चर्चा करावयाची असेल तर निःसंकोच मला संदेश द्यावा.

अभय नातू २१:१८, १५ जानेवारी २०१२ (UTC)

Hello,
You pointed out that Abhay and Rani Bang is a separate article on English wikipedia. Abhay Bang and Rani Bang are redirects to this article. I do not feel this is necessary on Marathi Wikipedia, since information on both the individuals is available and noteworthy to warrant their own article. While Marathi Wikipedia sources a lot of policies and information from English wikipedia, a precedent on w:en does not *necessarily* dictate behavior on w:mr. Marathi Wikipedia has many instances of such 'pairs' being broken up into individual articles -- बाबा आमटे, साधना आमटे makes sense. बाबा आणि साधना आमटे does not. मधू दंडवते, प्रमिला दंडवते seem logical, मधू आणि प्रमिला दंडवते - not so much.
Articles about pairs/couples make sense there's not much individual work and/or the pair being a pair/couple is integral to their work (Barnum & Bailey, Siegfried & Roy, etc.)
अभय नातू ०४:४३, १६ जानेवारी २०१२ (UTC)
That was my point of view. You know better and will go ahead as per your guidance. I plan to write more about them in future on both wikis. Thanks. Have a nice day. आभिजीत ०५:४९, १६ जानेवारी २०१२ (UTC)

नमस्कार ![संपादन]

नमस्कार अभिजित !

कदाचित तुम्ही म्हणताहात, तसे ते वाक्य वगळण्यासारख्ए आहे, असे नव्हे.. मात्र एक पूर्वानुभवावरून हे वाक्य वगळायचा त्यावेळी मी विचार केला : सहसा एखादी संस्था किंवा संघटना यांचे पदाधिकारी काही काळाने बदलत जातात. त्या प्रत्येक वेळेस मराठी विकिपीडियावरील संबंधित लेखांमध्ये बदल घडली नाही, तर विकिपीडियावरील माहिती शिळी/पौराणिक ठरायची जोखीम उद्भवते. विकिपीडियाचे टीकाकार या गोष्टीवरून विकिपीडियाची ही उणीव बर्‍याचदा बोलून/लिहून दाखवत असतात. या त्रुटीची व्याप्ती प्रत्येक विकिपीडियाच्या सक्रियतेगणिक बदलत असते. म्हणजे इंग्लिश विकिपीडियावर दर मिनिटाला ५००-६००+ संपादने चोवीस तास घडण्याइतपत मनुष्यबळ असल्यामुळे तिथे गोष्टी फार काळ शिळ्या राहत नाहीत. मात्र मराठी विकिपीडियावर महिन्याभरात ५+ संपादने करणारे लोक जेमतेम ४०, तर १००+ संपादने करणारे लोक केवळ ७-८ असतात. त्यामुळे शिळेपणाची त्रुटी मराठी विकिपीडियास जास्त तीव्रतेने भेडसावू शकते. म्हणून मराठी विकिपीडियावर अधिकाधिक शाश्वत/दीर्घकालीन माहिती भरणे बरवे. अर्थात ठराविक मुदतीपुरतीच लागू होणारी - उदा. एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष/पंतप्रधान/राजा-राणी इत्यादी - माहिती भरणे आवश्यकच आहे; मात्र काय लिहिण्यासाठी आणि कितपत लिहिण्यासाठी आपण परिश्रम घ्यावेत हे त्या-त्या विषयाच्या संदर्भात तरतमभाव पाहून विचारपूर्वक ठरवावे. त्यादृष्टीने माझा अनुभव असा की, संस्था-संघटनांचे पदाधिकारी किंवा गावा-जिल्हा परिषदांचे सरपंच/जिल्हाधिकारी/पदाधिकारी वगैरे माहिती भरण्यापेक्षा देशांचे अध्यक्ष/पंतप्रधान किंवा राज्यांचे मुख्यमंत्री/गव्हर्नर वगैरे माहिती भरणे अधिक परिणामकारक व मौलिक ठरते.

या विचाराने ते वाक्य वगळावेसे वाटले. परंतु तूर्तास मी ते वाक्य पुन्हा माघारी आणले आहे आणि तुम्ही दिलेला संदर्भही साचा वापरून नोंदवला आहे. बदल ठीक असल्याची एकवार खातरजमअ करून घ्यावीझी विनंती.

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १३:१७, २२ जानेवारी २०१२ (UTC)

Thanks! I will read and will try to understand more about it.आभिजीत ०५:०२, २३ जानेवारी २०१२ (UTC)

लेखांची एकूण संख्या[संपादन]

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९५,७१६ आहे.

वर्गीकरण[संपादन]

नमस्कार अभिजित ! मराठी विकिपीडियावर तुमच्याकडून उत्साहवर्धक योगदान पाहून आनंद वाटला. त्याबद्दल कौतुकाची थाप ! :)

तुम्ही निर्मिलेल्या काही नवीन लेखांचे वर्गीकरण झाल्याचे आढळले नाही; म्हणून त्याविषयी माहिती लिहायला आलो. वर्गीकरणाचा हेतू तार्किकदृष्ट्या एकाच सूत्रानुसार एकत्र ठेवता येणार्‍या लेखांचा समूह एका गटात - म्हणजे वर्गात (म्हणजे क्लासिफिकेशन-क्लास या अर्थी) - ठेवणे, हा होय. त्यामुळे परस्परांशी संबंधित लेखांचे व्यवस्थापन (ऑर्गनायझेशन) राखणे सोपे ठरते. सहाय्य:वर्ग येथे तुम्हांला वर्गीकरणाची माहिती मिळेल.

काही मदत लागली, तर जरूर कळवा. आणि काम असेच जोमाने चालू राहू द्या!

--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १९:५६, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

धन्यवाद! मी वर्गीकरणाचा विचार करताच होतो. पण मला वर्ग कसे लावायचे याशी पूर्ण माहिती नाही. परंतु ते शिकणे फारसे कठीणही नाही असे वाटते. मी तयार केलेल्या लेखांना मी लवकरच वर्ग लावतो. धन्यवाद! --आभिजीत २०:४४, १२ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]

Medicine project[संपादन]

Hi Abhijeet, I found that you expressed interest in the Medicine project. Please let me know whether I need to help you to start this wiki project in Marathi Wikipedia. Are there are any other Marathi wikipedians from Medical background? It will be good if we have atleast 3-4 interested users so that the project can be executed smoothly. Waiting for your reply. --Shiju २२:५५, २५ फेब्रुवारी २०१२ (IST)[reply]


Hi Abhjeet, I started the project page here विकिपीडिया:विकिमोहीम वैद्यकशास्त्र I request you to be part of it. Please let me know if you require any support on this. --Shiju (चर्चा) १६:२७, ५ मार्च २०१२ (IST)[reply]
विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र - निमंत्रण .
नमस्कार, Abhijeet Safai

मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा ह्या उद्देशाने विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. ह्या प्रकल्पात सहभागी होऊन योगदान देण्याकरिता आपणास आम्ही सादर निमंत्रण देत आहोत. ह्या पानावर आपण आपले नाव नोंदवून प्रकल्प कामात सहभागी व्हावे आणि प्रकल्पाच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)[संपादन]

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी[संपादन]

नमस्कार, मागे चावडीवर कळवले होते त्या प्रमाणे "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" याची प्रकल्प पाने आणि अंतर्गत पाने मराठी विकिपीडिया वर आजच बनवली आहेत. आपला सहभाग आणि पाठिंबा यासाठी आहेच. तेंव्हा या प्रकल्पांतर्गत मराठी रंगभूमीची अधिकाधिक माहिती मराठी विकिपीडिया वर आपण सारे टाकूया.... मंदार कुलकर्णी (चर्चा) २२:४८, ११ मार्च २०१२ (IST)[reply]

नमस्कार, "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" या प्रकल्प अंतर्गत काही कामे भरली आहेत. विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात अजून काही भर घालायची असेल तर अवश्य करावी. आपले काही मार्गदर्शन यासाठी झाले तर बरे होईल...मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:२८, १७ मार्च २०१२ (IST)[reply]
नमस्कार, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी" वर प्रकल्प प्रस्ताव मांडला आहे आणि कामाला सुरुवात केली आहे. तसेच विकिपीडिया:विकिप्रकल्प मराठी रंगभूमी/चालू कामे यात थोडी भर घालून काही लाल दुवे तयार केले आहेत. जशी सवड मिळेल तसे नवीन लेख तयार करून त्यात भर घालायला सुरुवात करूया. तसेच आहे त्या लेखातही बरीच भर घालायची आहे. नाटकांची सूची, नाटककारांची सूची, नाट्य कलावंतांची सूची, नाट्य निर्माते, नाट्य दिग्दर्शक अशा सूच्या बनवून त्यात माहिती लिहायची आहे. आपले अनमोल सहकार्य यामध्ये अपेक्षित आणि आवश्यक आहे.मंदार कुलकर्णी (चर्चा) २१:५१, २७ मार्च २०१२ (IST)[reply]

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०५, ११ जून २०१२ (IST)[reply]

अभय बंग लेख[संपादन]

नमस्कार अभिजीत,
आपण पुढाकार घेऊन सुरू केलेल्या अभय बंग लेखात मी थोडेफार बदल केले आहेत. लेख उत्तम आहेच, पण तो अधिक दर्जेदार व्हावा हाच त्यामागे उद्देश होता. कृपया गैरसमज नसावे. त्यांची पुस्तके मला उपलब्ध नसल्यामुळे माहितीजाळावर इकडे-तिकडे फिरून माहिती जमवायचा प्रयत्न करत आहे.
मला असे वाटते, की instead of giving list of Works, it would be better to write that in short paragraphs, based on the chronological order. This will give a flowing structure to the article.
मराठी व्यक्तींबद्दल मराठी विकिवर दर्जेदार लेख असणे खूप महत्वाचे आहे असे मला वाटते, मात्र त्यांच्याबद्दल माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही. सर्चच्या संकेतस्थळावर बरीच माहिती दिसते, तिचा पुरेपूर वापर केला जाऊ शकतो.
क्षितिज पाडळकर (चर्चा) १४:०३, २१ जुलै २०१२ (IST)[reply]

​Material to be added ​[संपादन]

http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=401645&boxid=199328&pgno=2&u_name=0

विकीडेटा कार्यशाळा - १८ व १९ सप्टेंबर २०१७,पुणे[संपादन]

प्रिय सदस्य, असफ बार्तोव्ह (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, नवोदित विकिमीडिया समाज, विकिमीडिया फाउंडेशन) हे २९ ऑगस्ट ते २० सप्टेंबर या कालावधीत भारतातील विविध भाषा समुदायांना भेट देत आहेत.अधिक माहितीसाठी हे पान पहा. या निमित्ताने सीआयएस-ए२के संस्था निवडक विकिपीडिया सदस्यांसाठी (मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत)पुणे येथे विकिडेटा कार्यशाळेचे आयोजन करीत आहे. यात बार्तोव्ह तांत्रिक जाणकार म्हणून भाग घेतील. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL),ICC Trade Tower,'A' wing, 5th Floor, सेनापती बापट रोड,पुणे येथे १८ व १९ सप्टेंबर रोजी अशी एक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सध्या सक्रीय असलेल्या,विकिपिडीयाचा अनुभव असलेल्या आणि विकीडेटा प्रकल्पात योगदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांना या कार्यशाळेत सहभाग घेता येईल. अशा सदस्यांनी आपली इच्छा आम्हाला लवकरात लवकर कळवावी. यासाठी subodhkiran@gmail.com या पत्त्यावर मेल पाठवावी. निवड झालेल्या सदस्यांचा येण्याजाण्याचा आणि राहण्याचा खर्च सीआयएस तर्फे केला जाईल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:०४, ८ सप्टेंबर २०१७ (IST)[reply]

Self reminder regarding article place holder[संपादन]

Article Placeholders are automatically generated content pages in Wikipedia or other mediawiki projects displaying data from Wikidata. They are clearly not actual articles but collections of data on topics which do not have an article yet. This project is mostly aimed at smaller Wikipedias with a small contributor base in order to increase access to free and open knowledge by using Wikidata’s resources. One of the objectives is to adjust the Article Placeholders so they suit the overall Wikipedia layout while at the same time making it clear that they are generated articles and not written by a human. The reader should then be encouraged to create or translate an article on the topic. In the long run, Article Placeholder may lower the amount of unmaintained articles generated by bots.

Reference: https://www.mediawiki.org/wiki/Extension:ArticlePlaceholder

विकिदुवे[संपादन]

बरेच दिवसांनी आपणास येथे बघुन आनंद झाला. दुसरे, आपण तयार करीत असलेल्या लेखांना कृपया विकिदुवे द्यावेत.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) ११:१३, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

धन्यवाद वि. नरसीकर. विकी दुवे म्हणजे काय? आपणास Interwiki Links म्हणायचे आहे काय? -- डॉ. अभिजीत सफई ११:१६, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
होय. नक्की तेच.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:३१, १५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

आपली आजची संपादने[संपादन]

आपण आज येथे बरीच संपादने केली आहेत त्याबद्दल धन्यवाद. आपण अनेक लेखात असणारी विशेषणे काढली. तसेच काही विधानांना संदर्भ नाही म्हणून ते दावे (क्लेम) वगळलेत. येथे मला एक गोष्ट सुचवावीसी वाटते. जेथे आपले म्हणण्याप्रमाणे टॉल क्लेम वगैरे असतील तेथे आपण {{संदर्भ हवा}} साचा लावू शकता. त्याचा लेखक वा इतर कोणी संपादक मग तेथे संदर्भ टाकेल अथवा कालांतराने ते वाक्य वगळले जाईल.आपल्या पुढील संपादनांसाठी शुभेच्छा.

आशा आहे आपण ही माझी सूचना सकारात्मकतेने घ्याल व त्याचा कोणताही गैर-अर्थ काढणार नाही.धन्यवाद.--वि. नरसीकर , (चर्चा) २०:५१, २५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

Dear Sir, Thanks for spending your time to send me this message. I surely won't take your saying negatively but I want you to be able to see some serious issue here. Please note that I am not deleting all the non referenced information. What requires a reference is 'the information which is challenged or is likely to be challenged' hence I am challenging those claims and will keep deleting the information if mainly it is related to medical use and medicinal properties of a product. If you or someone else thinks that the information should remain there, they can surely add the information again with reference. Please note that we are not talking here about validity of the reference because if we will go in that, we should start a culture of giving reference first. You will also understand what I am doing is also for the benefit of the Wikipedia. If unsubstantiated claim remains there and some people use WP as their marketing machine, then WP is going to be in trouble in future because the validity of WP further goes down by tall claims. Again it is not tall claim because I say that but because it is not substantiated with the reference. Please understand that we are very small people in front of this huge Wikipedia. It does not run because I feel so and hence it does not care what you or anyone feels. If the claim is challenged and if it has no reference, it can be deleted at any time. That is what is the culture. There is no point in taking it personally. Again you said the author of the article to which I would like to share with you that there is no concept of authorship / ownership on Wikipedia. Once you create an article, it is of Wikipedia's. It is not your or mine. So one cannot claim something like "don't touch my article" or something like that. Because it is not his or her article anymore. If you interested in working in this area, I would like to share with you sir to kindly make policies about it. I am not sure how much time I will be able to give for this but I am also interested in policies because then they are not person specific but system specific. Thanks a lot once again for finding time to comment here. Many good wishes for your editing as well. Kindly feel free if you interested in understanding some issues related to referencing or understanding why medical claims are most dangerous things on Wikipedia and how we should deal with it. I have written some posters on it which can be found at my profile at Google Scholar. But as this is not a place to do self promotion, I will not mention more about that here. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई २२:०९, २५ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
आपले वरील विवेचन वाचले व त्याचेशी बराचसा सहमत आहे. माझेवर उद्भवलेल्या काही अनिवार्य बंधनांमुळे यावर विस्तृत चर्चा करणे तूर्तास तरी मला शक्य नाही. अन्यथा मला ते आवडले असते.

शरीराच्या (विकिपीडियाच्या) एखाद्या अंगाची (लेखाची) झालेली वाढ ही सूज आहे कि बाळसे हे वैद्यकीय व्यवसायी उत्तम रीतीने ठरवू शकतो. त्यानुसार, (इतर ठिकाणी धक्का लागू न देता ) कुठे शस्त्र चालवून (संपादन करून) रोगाचे मूळ काढावे हे तो उत्तम रीतीने जाणतो. आपणही येथे असेच कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद . वि. नरसीकर , (चर्चा)

I hope it is you who is talking here Narsikar ji because there is signature of yours here but this edit has not been made from your account. Let's assume that it is you. I am happy that you agree with most of my points. I understand your concern that the important information need not be deleted in the process of removing unsubstantiated medical claims / advertisements. I am grateful to you for your faith / belief in me that I would not delete otherwise important information. But again, one need not believe in me or any other 'person' to be frank as this is not a person centered effort but a community centered effort. What needs to be believed or not believed is my behavior here. My sole interest at the time is to read interesting things here and while doing so if there is some non factual information which can affect patients in a wrong way, to remove it. Others are surely free to disagree with me or even to revert my edits if they can provide some reference. If you are interested you can read the stringent guidelines about medical references here. Marathi Wikipedia is still small hence we need not be this much strict I understand but what should not be tolerated is unsubstantiated medical claims and paid editing. I have done a lot of work in this field which can be found out on the internet. It is wrong for me to do self promotion here by sharing the links. Also, the primary objective is to 'read' the Wikipedia as I get the time. I would suggest the same to people who are reading this discussion that reading and understanding it is more important than editing it. If someone finds some obvious mistake here, I would suggest them to be bold and remove the wrong information. But as Narsikar ji has rightly pointed out, do not remove otherwise important information by assuming the good faith. Also be sure not to take the bait. -- डॉ. अभिजीत सफई १०:२४, २६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
sorry. same mistake as in morning again. Not able to edit properly from a mobile.

Thanks. --वि. नरसीकर , (चर्चा) १५:३०, २६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

Policies I like on Wikipedia[संपादन]

Here is a list of policies which I like on Wikipedia. Thank you. -- डॉ. अभिजीत सफई १०:४४, २६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]

We too have a few of them. Have a look वर्ग:विकिपीडिया_धोरण. If you would love to propose one do step forward at विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे. Happy editing. Thank you. --Tiven2240 (चर्चा) १८:५२, २६ डिसेंबर २०१८ (IST)[reply]
Thanks a lot Tiven. Really helpful. -- डॉ. अभिजीत सफई १७:२३, १ जानेवारी २०१९ (IST)[reply]

To propose deletion[संपादन]

To propose a deletion just add {{पानकाढा|कारण=}} adding your reason after कारण= template: {{पानकाढा}} --Tiven2240 (चर्चा) १७:१८, १ जानेवारी २०१९ (IST)[reply]

It would be great if you give information about SAS programming in Marathi language. We would love to read that article from you. Have a try. --Tiven2240 (चर्चा) १०:३५, ६ जानेवारी २०१९ (IST)[reply]

Very interesting! Thanks a lot for the idea Tiven. That shows that you are a keen observer of editing behaviors of editors. Very good. I am really inspired by your suggestion to create a page about SAS. -- डॉ. अभिजीत सफई १०:४२, ६ जानेवारी २०१९ (IST)[reply]

आपण इंग्रजी विकिवर जास्त सक्रिय असल्याचे दिसले[संपादन]

  • आपण इंग्रजीवर लेखांना Maintenance tagging करत असालच.
  • लेखांना असे साचे/tags नक्की पानाच्या वरच्या भागास लावावे कि, खालच्या बाजूला लावावे याबद्दल आपले काय मत आहे?
  • मराठीवर काही संपादकांचा ते न लावण्यावर किंवा खाली लावण्यावर भर आहे,
  • Please enlighten all of us about what should be the location of maintenance tags like unsourced article, copyvio, copypaste, expand this article? As few here think that those tags should be at the bottom of the page.
  • I think it should be at the top like any of the wikis I have ever seen and the rationale seems to be quite acceptable than that of who says such tags should be at the bottom. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १२:३८, ९ जानेवारी २०१९ (IST)[reply]
Ok but Do it yourself -- डॉ. अभिजीत सफई १६:०३, ९ जानेवारी २०१९ (IST)[reply]

विकिपीडिया चर्चा:लेखांची प्रतवारी[संपादन]

नमस्कार, आपण लेखांच्या गुणवत्तेविषयी सजगतेने काम करीत आहात. मराठी विकीवरील लेखांची प्रतवारी या चर्चेतही आपले सविस्तर मत मांडून धोरण निश्चितीच्या प्रक्रियेला पुढे न्यावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ११:०३, २१ जानेवारी २०१९ (IST)[reply]

I am happy to help. However, due to lack of time I am not sure if I will be able to give comprehensive review or opinion after substantial study (I like to do that in fact as I am a researcher and medical doctor). I have read the page which you mentioned but there are many things there. May I request you to kindly indicate a specific topic where my opinion is required? I will be able to give my opinion on specific topics but not on generic discussion. Kindly feel free to bring my attention to a specific topic where it might be helpful. Thanks for your message. -- डॉ. अभिजीत सफई ११:१०, २१ जानेवारी २०१९ (IST)[reply]

विकी लव्हज् वुमन २०१९[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकी लव्हज् वुमन भारत ही भारतातील विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. हा आंतरराष्ट्रीय विकी लव्हज् वुमन स्पर्धेचा एक भाग आहे. हे मुख्यत्वे महिला आणि महिला संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक भारतीय समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण पोस्टकार्ड आणि रोमांचक भेटवस्तू आमच्याकडून जिंकू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा. आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची गरज असेल तर या स्थानिक आयोजक संदेश हिवाळे यांना संपर्क करा.

धन्यवाद.

--MediaWiki message delivery (चर्चा) १९:१७, १४ मार्च २०१९ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

You have been a medical translators within Wikipedia. We have recently relaunched our efforts and invite you to join the new process. Let me know if you have questions. Best Doc James (talk · contribs · email) 12:34, 13 August 2023 (UTC)

विकिपीडिया आशियाई महिना २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊन तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संतोष गोरे , संदेश हिवाळे किंवा टायविन यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२३
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

वैद्यकीय आणि विज्ञान संबंधित लेख[संपादन]

नमस्कार!! मराठी विकिपीडियावर वैद्यकीय, विज्ञान, आरोग्यसेवा, रोग, जीवशास्त्र इत्यादी इत्यादी विषयांवर फार कमी लेख आहेत. इंग्रजी विकिपीडियातील लेखांचे मराठी विकिपीडियामध्ये भाषांतर करताना एक मोठी अडचण अशी आहे की अनेक संपादकांना (माझ्यासारख्या) शीर्षके/नावे/शब्दांना मराठीत काय संबोधावे हे माहीत नसते. (उदाहरणार्थ, "en:Major depressive disorder" साठी मुख्य नैराश्याचा विकार असे म्हटले आहे; जे योग्य शब्द आहे की शुद्ध भाषांतर आहे यावर मला विश्वास नाही. तसेच en:Minor depressive disorder साठी किरकोळ नैराश्याचा विकार असे म्हटले जाईल का? बहुदा नाही!! ;) )

तुम्हाला स्वारस्य असल्यास, कदाचित तुम्ही या पैलूमध्ये मदत करू शकता. तुम्ही मदत करू शकत असल्यास मला कळवा आणि मग आपण हे कसे हाताळायचे याचा विचार करू...! धर्माध्यक्ष (चर्चा) १२:३७, १३ मार्च २०२४ (IST)[reply]