शीतोष्ण कटिबंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शीतोष्ण कटिबंध किंवा समशीतोष्ण कटिबंध हा साधारणपणे पृथ्वीच्या कर्कवृत्त आणि उत्तर ध्रुवीय वृत्त(आर्क्टिक वृत्त) तसेच मकरवृत्त आणि दक्षिण धृवीय वृत्तांच्या (अंटार्क्टिका वृत्त) यांमधील प्रदेशांदरम्यान येतो.