अक्कम्मा देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अक्कम्मा देवी (५ सप्टेंबर, इ.स. १९१८ - २३ नोव्हेंबर, २०१२) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९६२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील निलगिरी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.