श्रीनगर लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीनगर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीनगर हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. फारूक अब्दुल्ला ह्यांनी येथून दोन वेळा तर ओमर अब्दुल्लाने येथून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.

खासदार[संपादन]

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी तारिक हमीद कर्रा १,५७,९२३
नॅशनल कॉन्फरन्स फारूक अब्दुल्ला १,१५,६४३
भाजप फयाझ अहमद भट ४,४६७
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

माहिती Archived 2015-01-17 at the Wayback Machine.