चर्चा:समकालीन लिंगभाव अभ्यासक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महिला
विकिपीडिया:महिला हा लेख विकिपीडिया:महिला आणि/अथवा स्त्री अभ्यास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात मोडतो , या प्रकल्पाचा उद्देश विकिपीडियातील महिलांसबंधीत विवीध विषय तसेच स्त्री अभ्यास, स्त्रीवाद , इत्यादी विषयाशी संबधीत लेखांचा आवाका सुधारावा असा आहे. या प्रकल्पात सहभागी होण्याच्या दृष्टीने, कृपया विकिपीडिया:महिला आणि विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प पानांना भेट द्या.
??? ह्या लेखास

दर्जापातळी चे मुल्यांकन अद्याप झालेले नाही .



बिकट अवस्था लेख[संपादन]

@Sureshkhole:

ज्या लेखांची अगदीच बिकट अवस्था आहे त्या लेखांना इकडे स्थानांतरीत केले आहे. सुधारणा आणि ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेस अनुरुप झालेले लेख काळाच्या ओघात पुन्हा स्वतंत्र शीर्षकाखाली आणता येतील. संकल्पना विषयक माहिती पुस्तकातून मिळवून लेखन करणे इतरांनाही फार जड नाही दुसरे संकल्पना विषयक लेखन फारसे झालेलेही नाही. व्यक्ती विषयक लेखनाचेच प्रयत्न अधिक झाल्याचे प्रथम दर्शनी दिसते.

तरीही आपल्या सोई साठी मराठी विकिबुक्स या बंधूप्रकल्पात पाठ्यपुस्तक स्त्रीवाद, संकल्पना आणि सिध्दांकन लेख बनवून संकल्पनांविषयक किमान स्वरूपाची माहिती भरली त्यात आपण अथवा स्त्रीवाद अभ्यासक सुधारणा करू शकतीलच. वर्ग:स्त्रीवाद आणि वर्ग:स्त्रीवादी अभ्यासक आणि साहित्यिक या वर्गीकरणांची पुर्नरचना केली आहे. लेख वर्गीकरणांच्या संबंधाने आपल्या काही सूचना असल्यास अवश्य कळवाव्यात.


समकालीन लिंगभाव अभ्यासक या लेखात सुधारणांची जशी आवश्यकता आहे तसेच भारतीय स्त्रीवाद हा लेख तुम्हा लोकांच्या सोई साठी मीच इंग्रजी विकिपीडियातून अनुवादासाठी इंग्रजी मजकुर जसाच्या तसा आणला खरे पण अद्याप अनुवाद कुणी मिळालेला नाही. त्यामुळे त्यातील मजकुर काढला जाणे आणि मजकुर नाही म्हणून लेख वगळला जाणे अशा स्टेप्स भविष्यात होऊ शकतात म्हणून त्या साठीही कुणी वेळ काढल्यास बरे पडेल असे वाटते.


माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:३९, २२ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

धन्यवाद माहितगार[संपादन]

१) हो हे पान मीच सुधारणांसाठी घेईन आणि लवकरच सुधारुन पुढे आणीन. मग आपल्याला कदाचित वेगळी पाने करता येतील.

२) संकल्पनांसाठी मी बंधूप्रकल्पाकडे पाहिनच.

३) हो भारतीय स्त्रीवाद हे पानही भाषांतर आणि सुधारणांसाठीही लवकरच पाहिन... --श्रीमहाशुन्य (चर्चा) १७:१५, २२ सप्टेंबर २०१४ (IST)[reply]

नमस्कार[संपादन]

@Sureshkhole:

नमस्कार सुरेश खोलेजी, कसे आहात ? स्त्री अभ्यास केंद्रातील लेखिकांची मराठी विकिपीडियास वर्षातून एखादीच संपादन भेट होते आहे. वर्षातून किमान दोन संपादन भेटी होऊ शकल्यातर लेखांची दुरुस्तीची कामे व्यवस्थीत होऊन माहिती सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचण्यास साहाय्य होईल. कायदा विषयावरही लेखन करण्यास स्त्री अभास केंद्राच्या लेखिकांना स्कोप आहे पण लेखन योगदान अधिक हवे आणि पुण्या व्यतरीक्त इतर स्त्री अभ्यासकेंद्रांचाही सहभाग वाढावयास हवा असे वाटते.

शुभेच्छा

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १३:५७, २० ऑगस्ट २०१५ (IST)[reply]