चारचौघी (मासिक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चारचौघी
प्रकार
भाषा मराठी
संपादक रोहिणी हट्टंगडी
पहिला अंक
देश भारत
मुख्यालय मुंबई

चारचौघी हे एक मुंबईहून प्रसिद्ध होणारे मानाचे मराठी मासिक आहे. त्याच्या संपादिका अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आहेत.

बाह्य दुवे[संपादन]