पत्तलम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पत्तलम जिल्हा
{{{नकाशा शीर्षक}}}
प्रांतवायव्य प्रांत
सरकार
विभाग सचिव १६[१]
ग्राम निलाधरी विभाग ५४८[२]
प्रदेश्य सभा संख्या १०[३]
महानगरपालिका संख्या [३]
नगरपालिका संख्या [३]
क्षेत्रफळ
क्षेत्रफळ ३,०७२[४] वर्ग किमी
लोकसंख्या
लोकसंख्या ७,०९,६७७[५] (२००१)
संकेतस्थळ
http://www.ds.gov.lk/dist_Puttalam/english/[मृत दुवा]

श्रीलंकेच्या वायव्य प्रांतामधील पत्तलम हा एक जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ३,०७२[४] वर्ग किमी आहे. २००१ च्या जनगणनेनुसार पत्तलम जिल्ह्याची लोकसंख्या ७,०९,६७७[५] होती.

वस्तीविभागणी[संपादन]

जातीनुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष सिंहल तमिळ (श्रीलंकन) तमिळ (भारतीय) मूर (श्रीलंकन) बुर्घर मलय इतर एकूण
२००१ ५,२३,११६ ४८,०७२ २,२२७ १,३३,१३४ ७३५ १,२१४ १,१७९ ७,०९,६७७
स्रोत [५]

धर्मानुसार लोकसंख्या[संपादन]

वर्ष बौद्ध हिंदू मुसलमान कॅथलिक इतर ख्रिश्चन इतर एकूण
२००१ ३,०८,२७३ २९,४८२ १,३४,६४३ २,२९,९६६ ६,८३० ४८३ ७,०९,६७७
स्रोत [६]

स्थानीय सरकार[संपादन]

पत्तलम जिल्हयात २ नगरपालिका, १०[३] प्रदेश्य सभा आणि १६[१] विभाग सचिव आहेत. १६ विभागांचे अजुन ५४८[२] ग्राम निलाधारी उपविभागात विभाजन करण्यात आले आहे.

नगरपालिका[संपादन]

  • पत्तलम
  • छिलाव

प्रदेश्य सभा[संपादन]

  • वेन्नापुवा
  • नाट्टांदिया
  • छिलाव
  • अराछ्छिकत्तुवा
  • कल्पितिया
  • पत्तलम
  • वानताविल्लुवा
  • करुवलागस्वा
  • अंमादुवा
  • नावगट्टेगामा

विभाग सचिव[संपादन]

  • अंमादुवा (३५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • अराछ्छिकत्तुवा (३३ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • छिलाव (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • दांकोतुवा (४७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • कल्पितिया (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • करुवलागस्वेवा (२६ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मदाम्पे (४९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • महाकुंबुक्कदावाला (२५ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • महावेवा (४७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • मुंदेल (३१ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नाट्टांदिया (४७ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • नावगट्टेगामा (१९ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पल्लाम (१८ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • पत्तलम (२२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वांटविल्लुवा (२२ ग्राम निलाधारी उपविभाग)
  • वेन्नाप्पुवा (५२ ग्राम निलाधारी उपविभाग)

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ a b "Divisional Secretariat List". Archived from the original on 2010-07-24. 2009-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b "GN Divisions". Archived from the original on 2010-07-22. 2009-04-09 रोजी पाहिले.
  3. ^ a b c d "District Secretariat Puttalam". Archived from the original on 2010-07-22. 2009-04-09 रोजी पाहिले.
  4. ^ a b "जनगणना आणि सांख्यिकी विभाग, श्रीलंका [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (PDF). URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ a b c "Number and percentage of population by district and ethnic group" (PDF). Archived from the original (PDF) on 2017-07-13. 2009-03-26 रोजी पाहिले.
  6. ^ "Number and percentage of population by district and religion" (PDF). Archived from the original (PDF) on 2010-02-15. 2009-03-27 रोजी पाहिले.