द फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या उमेदवाराला मतमोजणीत सर्वाधिक मते मिळतात त्याला निर्वाचित घोषित करण्याची पद्धत (द फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टिम) भारतात पूर्वापार आहे.[१]

दोष आणि त्रुटी[संपादन]

या पद्धतीत काही दोष आणि त्रुटी आहेत. विशिष्ट मतदारसंघातील अधिकृतपणे मतदानास पात्र असलेल्या मतांच्या १ टक्का इतके कमी मतदान झाले तरी झालेल्या जेमतेम काही हजार मतांच्या आधारावर तो निवडून येऊ शकतो.

भारतातील मतदानाची सरासरी टक्केवारी ५५ ते ६० टक्के इतकी असते. ही ६० टक्के मते अनेक उमेदवारांत विभागली जातात आणि बहुसंख्य मतदारसंघातील लढती तिरंगी किंवा त्याहून अधिक असतात. या परिस्थितीत राजकारणी मंडळी विविध युत्यानी आघाड्या करू शकतात, आणि या जोडतोडीत असंख्य समाजघटक मोठ्या प्रमाणात बाहेर सारले जातात.

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5044356.cms ची कॅश आहे. 16 Oct 2009 01:59:58 GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.