जबलपूर विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जबलपूर विभाग मध्यप्रदेशातील दहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.

जिल्हे[संपादन]

या विभागात

मुख्यालय[संपादन]

जबलपूर विभागाचे मुख्यालय जबलपूर आहे. सध्याचे जबलपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. रविंद्रकुमार पास्तर आहेत.

संदर्भ[संपादन]

http://www.jabalpurdivision.nic.in/ Archived 2011-09-04 at the Wayback Machine.