हनुमानगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हनुमानगढ भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हनुमानगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.