एकविरा देवी (अमरावती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकवीरा देवी (अमरावती) या पानावरून पुनर्निर्देशित)

एकवीरा देवी हे मंदिर अंबादेवी (अमरावती)च्या शेजारी असून या देवीस 'मोठी देवी' असे म्हणतात. हिस रेणुकादेवीचे स्वरूप मानतात.[१]

आख्यायिका[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ /तरुण भारत,नागपूर-ई-पेपर- दि.०८/१०/२०१३-पान क्र.६ दि.०९/१०/२०१३ ला १६.४१ वाजता जसे दिसले तसे