प्रजाती (जीवशास्त्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रजाती हा शब्द मुख्यता प्राण्यांच्या, सजीवांच्या, इत्यादी वस्तूंच्या वर्गीकरणासाठी वापरल्या जातो. एका मुख्य जाती पासून तयार होणाऱ्या वेग वेगळ्या जातीस प्रजाती असे संबोधतात.