वज्रटीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वज्रतिक या पानावरून पुनर्निर्देशित)

वज्रटीक हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील पारंपरिक दागिना आहे. हा गळ्यामध्ये घालण्याचा दागिना आहे. वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो. याचामध्ये सोन्यचे मणी , सोन्यची तार, रेशीम धागा याचा वापर करतात.[१]

रचना[संपादन]

सोन्याच्या मण्यांच्या तीन रांगा बसविलेली कापडी पट्टी.[२]

धातू[संपादन]

हे सोने या धातू मध्ये असते.

वज्रटिक

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.bobhata.com/lifestyle/maharashtrian-jewellery-143
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2016-08-27. 2018-03-16 रोजी पाहिले.