१९८२ हॉकी विश्वचषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९८२ हॉकी विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देश भारत ध्वज भारत
शहर मुंबई
संघ १२
पहिले तीन संघ
विजयी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (तिसरे अजिंक्यपद)
उपविजयी पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
स्पर्धा तपशील
सामने 42
गोल संख्या 216 (सरासरी 5.14 प्रति सामना)
१९७८ (मागील) (पुढील) १९८६

१९८२ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची पाचवी आवृत्ती होती. ही स्पर्धा १२ डिसेंबर १९८१ ते १२ जानेवारी, इ.स. १९७८ दरम्यान भारत देशामधील मुंबई शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये पश्चिम जर्मनी संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.